अंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार
गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली.
Oct 24, 2020, 09:58 PM ISTसूरतमध्ये मजुरांकडून पोलिसांवर दगडफेक, हल्ल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
सूरतमध्ये मजुरांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. तसेच गाड्यांचीही तोडफोडही केली.
May 5, 2020, 07:54 AM ISTमालेगावमध्ये पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, जमावाकडून दगडफेक
सकाळीच सकाळी मालेगावमध्ये धुमश्चक्री
Apr 23, 2020, 09:39 PM ISTधुळे येथे पोलीस उपनिरीक्षक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी
राग येऊन एका पोलिसाने मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षकांवर चाकू हल्ला केला.
May 14, 2019, 10:41 PM ISTमराठा आरक्षण: गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी
राज्यात स्थानिक पातळीपासून ते राजकीय आणि सरकारी आणि सामाजिक पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत
Jul 31, 2018, 09:46 AM ISTमराठा आरक्षण: चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प
चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.
Jul 31, 2018, 09:12 AM ISTकावेरी पाणीप्रश्नावर हिंसा, रजनीकांत झाले नाराज
सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Apr 12, 2018, 09:15 AM ISTलघुशंकेस मज्जाव केला म्हणून पोलिसाला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 10:51 PM ISTलघुशंकेस मज्जाव केला म्हणून पोलिसाला मारहाण
बदलापूर कात्रप भागातील शुभम बारच्या बाहेर सहायक पोलीस निरीक्षक मारुती कोहिनकर यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारुती कोहिनकर हे एका तरुणास लघु शंका करण्यास मनाई केल्याने मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली असून या मारहाणीत कोहिनकर यांच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना २० टाके पडले आहेत.
Nov 25, 2016, 04:07 PM ISTनाशिकमध्ये पुन्हा पोलिसावर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 03:50 PM ISTपोलीस हल्यांवरून कदमांचा मुख्यमंत्र्यांना टोला
पोलीस हल्यांवरून कदमांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Sep 7, 2016, 08:02 PM ISTपोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे
राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे. कायद्याची वचक बसली पाहिजे. यासाठी हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
Sep 7, 2016, 01:02 PM IST