प्रकाश जावडेकर

पुढची २० वर्ष भाजपचं सत्तेवर - जावडेकर

भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, बंगळुरुमध्ये सुरु झालीय. केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर ही पहिलीच कार्यकारिणी बैठक आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कालच बंगळुरुत दाखल झालेत. 

Apr 3, 2015, 02:24 PM IST

'काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन पाळा'

'काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन पाळा'

Apr 3, 2015, 12:55 PM IST

राज ठाकरेंना प्रकाश जावडेकरांचा सणसणीत टोला

पंतप्रधान मोदी हे इतरांसारखे सकाळी अकरा वाजता उठत नाहीत, असा नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मोदी सकाळी लवकर उठतात, आणि अकरा वाजता सभा घेतात असं सांगून राज ठाकरे यांच्यावर  तोफ डागली आहे.

Oct 7, 2014, 08:15 PM IST

राष्ट्रवादीशी भाजपची युती होणं अशक्यच - जावडेकर

राष्ट्रवादीशी भाजपची युती होणं अशक्यच - जावडेकर

Sep 30, 2014, 10:20 AM IST

सरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे

कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं. 

Jul 1, 2014, 05:12 PM IST

काही पक्षांचे भान सुटत चालले- अजितदादांचा टोला

काही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला आहे...

Feb 12, 2014, 04:22 PM IST

राज्यसभेसाठी जावडेकरांचा पत्ता होणार कट?

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Jan 25, 2014, 07:19 AM IST