प्रशांत परिचारक

प्रशांत परिचारक अखेर विधानपरिषदच्या कामकाजात सहभागी होणार

 28 फेब्रुवारी 2018ला प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आलं. 

Jun 20, 2019, 11:32 PM IST

प्रशांत परिचारकांविरोधात शिवसेनेची घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांनी दिलं हे स्पष्टीकरण

प्रशांत परिचारिकांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी केली.

Mar 6, 2018, 04:07 PM IST

मुंबई | विधानसभेत परिचारकांच्या निलंबनासाठी शिवसेनेचा गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 05:53 PM IST

...तर महाराष्ट्र सरकारच्या बंदुकांतील ‘काडतुसे’ संपतील!

'जय जवान जय किसान’ या घोषणेचे भाजप राज्यात मातेरे होईल असे कधीच वाटले नव्हते, पण दुर्दैवाने ते झाले आहे'

Mar 4, 2018, 10:46 AM IST

मुंबई | प्रशांत परिचारकांच्या निलंबनावरून गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 12:07 PM IST

भाजप आमदार परिचारक यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले...

 'एक एक वर्ष सैनिक बॉर्डरवर असतो, मग यांना मुलं कशी होतात, असं भाजप आमदार प्रशांत परिचारक म्हणाले होते

Mar 9, 2017, 08:46 PM IST

आमदार प्रशांत परिचारकांवर अखेर निलंबनाची कारवाई

विधानपरिषदेचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधान परिषदेत त्यांच्या दीड वर्षांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला आणि तो एकमतानं मजूर करण्यात आला. 

Mar 9, 2017, 01:22 PM IST

भाजप आमदार निलंबन मागणी, विधान सभेचे कामकाज तहकूब

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा सलग दुस-या दिवशी गाजतोय. परिचारकांच्या निलंबनाची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळं विधान परिषदेचं कामकाज  दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Mar 7, 2017, 05:58 PM IST

बाळासाहेब असते तर परिचारकांच्या फाशीची मागणी केली असती!

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.

Mar 6, 2017, 04:41 PM IST

आमदार प्रशांत परिचारकला ठोकून काढणार - उदयनराजे

सैनिकांच्या पत्नीं बद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक याला ठोकून काढणार असा संताप  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय. 

Feb 27, 2017, 11:25 PM IST

सैनिकांच्या पत्नीविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर परिचारकांची दिलगिरी

सैनिकांच्या पत्नीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Feb 19, 2017, 05:59 PM IST