प्रशांत परिचारक

विधानपरिषद निवडणूक : सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवार परिचारक यांचा विजय

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार  दीपक साळुंखे पाटील यांचा दारूण पराभव केलाय.

Dec 30, 2015, 01:05 PM IST