चाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले 'ते' फोटो म्हणाली...
Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. प्राजक्ता काही दिवसांपासून 'प्राजक्ताराज' या तिच्या ब्रँडमुळे चर्चेत होती.
Jan 18, 2023, 04:06 PM ISTPrajakta Mali: 'प्राजक्तराज'ची अभिनेता सोनु सूदलाही भूरळ, प्राजक्ता माळीकडून खास पोस्ट शेअर
Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं फॅन फॉलोईंग खूप आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर (Marathi Actress Prajakta Mali) खूप सक्रिय असते. सध्या तिच्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीनं 'प्राजक्तराज' (Prajaktaraj) हे नवं ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं आहे.
Jan 14, 2023, 04:33 PM ISTPrajakta Mali च्या घरी पुढच्या वर्षी वाजणार सनई चौघडे? चाहत्यांती उत्सुकता शिगेला
Prajakta Mali: आजकाल अनेक मराठी सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही मराठी सेलिब्रेटी हे अद्यापही सिंगल (Marathi Celebrity Wedding) आहेत तर काही रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे सिंगल असणारे मराठी सेलिब्रेटी कधी रिलेशनशिपमध्ये येणार आणि लग्न करणार अशा चर्चाही सुरू व्हायला वेळ लागत नाही.
Dec 31, 2022, 01:30 PM ISTबर्थडे स्पेशल : गोड चेहऱ्याची प्राजक्ता आहे ओशोंची भक्त!
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज २९ वा वाढदिवस आहे.
Aug 8, 2018, 12:19 PM ISTमुव्ही रिव्ह्यू : हंपीच सौंदर्य प्रेमात पाडतं, पण...
‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अॅन्ड जरा हटके’ सिनेमांच्या माध्यमातून कथा सांगण्याचं आपलं वेगळेपण दाखवणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंप’ हा सिनेमा घेऊन आले आहेत.
Nov 16, 2017, 04:05 PM ISTVIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'
ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय.
Oct 31, 2017, 12:57 PM ISTसेलिब्रिटी अँकर : प्राजक्ता माळी, 20 जानेवारी 2017
प्राजक्ता माळी, 20 जानेवारी 2017
Jan 20, 2017, 10:12 PM IST'जुळून येती'ची मेघना लवकरच देणार 'प्लेझंट सरप्राइज'
'जुळून येती रेशीमगाठी' या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मेघना अर्थात प्राजक्त माळी लवकरच रंगभूमीवर पदार्पण करतेय.
Apr 23, 2016, 03:52 PM ISTसेलिब्रिटी गणेशा: मेघना, प्रियाच्या घरचे बाप्पा (31 ऑगस्ट 14)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 04:07 PM IST