प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर, विजयादशमीच्या दिल्या शुभेच्छा

Prajakta Mali RSS Stage: प्राजक्ता माळीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर प्राजक्ता माळीने सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

Oct 24, 2023, 09:32 AM IST

हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?'

Prajakta Mali Trolled: प्राजक्ता माळी आपल्या हटके लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. यावेळीही ती चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी तिला एका पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

प्राजक्ता माळी लग्न का करत नाही? स्वतःनेच केला खुलासा

Prajakta Mali Marriage: प्राजक्ता लग्न करणार तरी कधी? हा प्रश्न कायमच विचारण्यात जातो. त्यावर आता खुद्द प्राजक्ताने उत्तर दिलंय.

Aug 9, 2023, 11:51 PM IST

फक्त अभिनयच नाही तर या मार्गांनी देखील प्राजक्ता माळी मिळवते पैसा; करते जबरदस्त कमाई

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या बहुगंरी अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीव्ही सिरीयल तसेच अनेच चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत आहेत. मात्र, अभिनयाव्यतीरीक्त प्राजक्ताचे अनेक व्यवयास आहेत. या माध्यामातून ती जबरदस्त कमाई करते.

Aug 8, 2023, 04:07 PM IST

Prajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos

Prajakta Mali Birthday: आज महाराष्ट्राच्या क्रशचा म्हणजेच प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्तानं आपल्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे. 

Aug 8, 2023, 10:06 AM IST

Prajakta Mali: प्राजक्ताने हातावर कोणाचं नाव कोरलंय? टॅटू दाखवत केला खुलासा!

marathi actress prajakta mali, prajakta mali, प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी बॉयफ्रेंड, प्राजक्ता माळी लव्ह, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, prajkta mali traditional look, prajakta mali nauvari look, Prajakta Mali tatoo, Prajakta Mali tatoo on hand, Prajakta Mali tatoo meaning, प्राजक्ता माळी टॅटू, prajakta mali osho, प्राजक्ता माळीने हातावर केलाय ओशोंच्या नावाचा टॅटू

Jul 30, 2023, 11:42 PM IST

Prajakta Mali: बुगडी, बाजूबंद अन् नाकात नथ, प्राजक्ताचा मराठमोळा साज पाहिलात का?

Prajakta Mali Gorgeous Look: नुकतंच प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने बुगडी, नथ, कंबरपट्टा,  पुतळीहार असे अलंकार घातले आहेत. त्याचबरोबर...बेलपानटिक, जोंधळेमणीगुंड, कोयरीतोडे, कुडी, बाजूबंद, गुलाबकाटा, मोहनमाळ, गहूतोडे, गजरीपैंजण, असे अलंकार प्राजक्ताने परिधान केले आहेत.

Jul 14, 2023, 10:43 PM IST

कपाळी चंद्रकोर अन् मराठमोळा साज; प्राजक्ता माळीचा सोज्वळ लूक पाहिलात का?

Prajakta mali saree look: प्राजक्तराज टीमला म्हटलं, चला नवं फोटोशूट करूया. त्यावर ते म्हणाले, आधीचे तरी सगळे पोस्ट करा... असा किस्सा सांगत प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले.

Jul 9, 2023, 11:37 PM IST

'मला एखाद्या राणीसारखं वाटत...', नथ, नऊवारी साडी नेसून प्राजक्ता माळीचा मराठमोळा शृंगार

Prajakta Mali traditional look Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Photo) हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.

Jun 29, 2023, 10:06 AM IST

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा फेव्हरेट कोण? म्हणते "प्रेम लपवू शकत नाही..."

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा फेव्हरेट कोण? म्हणते "मी आणि माझं प्रेम..."

Jun 26, 2023, 11:15 PM IST

Prajakta Mali Education : प्राजक्ता माळीचे शिक्षण किती झालेय, माहित आहे का?

प्राजक्ता माळी मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी चित्रपट आणि टीव्ही सिरिअल्समध्ये आपल्या अभियनाने मोठं नाव कमावलं आहे. 

May 21, 2023, 02:34 PM IST

Prajakta Mali । प्राजक्ता माळी हिचे आवडते रंग कोणते?

Prajakta Mali । मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल माध्यमांवर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताचे कितीही चाहते असले तरी अनेक जण तिच्या फोटोवर फिदा आहेत. 

May 18, 2023, 04:02 PM IST

Prajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?

Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता. 

Apr 17, 2023, 05:51 PM IST

Prajakta Mali च्या लग्नाच्या चर्चांवर Vaibhav Tatwawadi चं उत्तर म्हणाला, 'मला प्राजक्ताने स्वत: ...'

Vaibhav Tatwawadi on Prajakta Mali crush statement : वैभव तत्ववादी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी  एक असून त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखततीत प्राजक्ता माळीनं तो तिचा क्रश असलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैभव सध्या त्याच्या 'सर्किट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Apr 14, 2023, 01:06 PM IST

'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न

Prajakta Mali चे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jan 20, 2023, 11:13 AM IST