प्रियंका चोप्रा

डायरेक्टरची 'ही' मागणी पूर्ण न केल्याने प्रियंकाने गमावले १० सिनेमा

इथपर्यंत प्रियांकाचा प्रवास दिसतो तितका सोपा नक्कीच नव्हता.

Nov 13, 2017, 07:09 PM IST

फोर्ब्स मॅग्झीन यादीत जगातील या शक्तिशाली महिला

फोर्ब्स मॅग्झीनने जगातील सर्वात लोकप्रिय महिलांची यादी प्रसिद्ध केलेय. या यादीत पेप्सीकोच्या मुख्यकार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर यांच्यासोबत अनेक भारतीय महिलांचा समावेश आहे. 

Nov 2, 2017, 07:29 PM IST

प्रियांकाच्या व्हेंटिलेटरची बाजी, पहिल्याच दणक्यात ५ अवार्ड्स

आषय, तंत्रज्ञाण, अभिनय अशा अनेक पातळींवर मराठी सिनेमांनी जोरदार बाजी मारली आहे. त्यामुळे बॉलिवूडचेही लक्ष आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले असून, बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मराठीमध्ये निर्मिती करू लागले आहेत.

Oct 30, 2017, 10:41 PM IST

कंगना राणावतच्या कमेंटवर प्रियंका चोप्राची प्रतिक्रिया

कंगना राणावत ही तिच्या आगामी ‘सिमरन’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, ती अभिनयासोबत इंडस्ट्रीतील आणखीही काही गोष्ट शिकत आहे.

Sep 13, 2017, 09:57 PM IST

प्रियंका चोप्रा होतेय ट्विटवर ट्रोल

 बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. तीने सीरियातील मुलांना भेट दिली म्हणून तिला ट्रोल केले जात आहे. 

Sep 11, 2017, 03:43 PM IST

प्रियंका चोप्रा बॉलिवूडला करणार 'बाय बाय'?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती की, प्रियंका चोप्रा बॉलिवूडला 'बाय बाय' करणार? या चर्चेमुळे देसी गर्लचे चाहते प्रचंड नाराज झाले.

Sep 8, 2017, 02:25 PM IST

प्रियंका चोप्राने घेतली दिलीप कुमार यांची भेट

किंग खान शाहरूख खान पाठोपाठ आता बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली आहे. 

Sep 5, 2017, 08:19 PM IST

कोणी उडवलीये प्रियांकाची झोप?

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा  सिनेनिर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवतेय. 

Aug 20, 2017, 05:32 PM IST

प्रियंका चोप्राचे असे फोटो समोर आलेत, त्यामुळे तुम्हाला धक्का बसेल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आजकल भारतापेक्षा अधिक अमेरिकेत दिसत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Aug 3, 2017, 10:35 AM IST

पंतप्रधान मोदी आणि प्रियंकासाठी एक छान योगायोग

आपल्या जर्मन भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक गोड सरप्राईजही मिळालं, त्यांची चक्क प्रियंका चोप्राशी अचानक भेट झाली. 

May 31, 2017, 08:52 AM IST

प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवर पुन्हा जलवा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवरचा जलवा पुन्हा एकदा पहायला मिळाला.

May 2, 2017, 08:51 PM IST

प्रियंका चोप्राचा ऑस्करमध्येही 'जलवा'

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा जलवा ऑस्कर सोहळ्यातही पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात तिचा लूक जबरदस्त होता. तिने सफेद आणि राखाडी रंगाचा राल्फ-रूसो गाऊन घातला होता. 

Feb 27, 2017, 04:04 PM IST

VIDEO : व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी प्रियंका-सिद्धार्थने केला साखरपुडा

बॉलीवूड कलाकारांमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन्स डेनिमित्त खास उत्साह पाहायला मिळाला. काही कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा दिल्या. 

Feb 16, 2017, 07:46 AM IST