ट्विटरवर प्रियंका चोप्राने १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा केला पार
मायक्रो ब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेली वेबसाईट ट्विटरवर अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी झाली असून आपण खूप भाग्यवान असल्याचं तिनं म्हटलय. प्रियंकाने आपल्या चाहत्यांचे आभारही ट्विटरवरूनच मानलेत.
Jun 22, 2015, 05:27 PM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणचा एकत्र डान्स जलवा
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण संजय लिला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साली यांची पिरिअड ड्रामा फिल्म 'बाजीराव मस्तानी' यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.
Apr 21, 2015, 02:35 PM ISTएकता कपूरच्या नव्या रिअॅलिटी शोमध्ये पाहा कोण असणार?
एकता कपूरचा 'नच बलिए' या रिअॅलिटी शोचा सिजन-७ लवकरच सुरु होत आहे. 'नच बलिए'ची ओळख सेलिब्रिटींचा शो अशी आहे. त्यामुळे या नव्या भागात कोण सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता आहे.चर्चा आहे ती प्रियंका चोप्राची!
Apr 3, 2015, 08:37 PM ISTपाहा: प्रियंका चोप्राचा न्यू लूक!
प्रियंका चोप्रानं ट्विटरवर आपला नवा लूक शेअर केलाय. यात प्रियंका पण सोनाक्षी सिन्हा सारखी छोट्या केसांमध्ये दिसणार आहे. फोटोत प्रियंका लाल लिपस्टिक लावलेली जरासा उदास चेहरा अशी दिसतेय.
Jan 19, 2015, 10:28 AM IST...तर हे नातं आहे प्रियंका चोप्रा आणि 'डीडीएलजे'चं!
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केलाय एक नवा खुलासा. शाहरुख आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट माझ्या खूप आवडीचा आणि जवळचा आहे, असं प्रियंकानं म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये रोमॅन्सला अजरामर ठेवणाऱ्या या जोडीनं या शुक्रवारी हजार आठवडे पूर्ण केले आहेत.
Dec 15, 2014, 10:49 AM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्राच्या स्वप्नात चक्क बोल्ड हिरोईन
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू ही बोल्ड अभिनेत्री चक्क आघाडीवर असणाऱ्या प्रियंका चोप्रा हिच्या स्वप्नात येत आहे. बिपाशाचा आगामी 'अलोन' या सिनेमाने प्रियंकाला भूरळ घातली आहे.
Dec 13, 2014, 08:27 PM ISTआपल्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती नव्हती- प्रियंका
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सांगितलं की, तिच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. प्रियंकानं सांगितलं, फ्लॅट भाड्यानं दिल्यानंतर ती तिकडे जात नव्हती. प्रियंकानं हे स्पष्टीकरण दिलं कारण काही बातम्यांनुसार तिच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं.
Nov 30, 2014, 08:47 AM ISTबाजीराव-मस्तानीच्या सेटवर बेशुद्ध झाली प्रियंका
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका करणारी प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बेशुद्ध झाली.
Nov 26, 2014, 06:58 PM ISTस्वच्छ भारत अभियानात प्रियंका, झोपडपट्टीची सफाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 07:46 PM ISTअर्पिताच्या लग्नात कॅटनं प्रियंकाला टाळलं
मंगळवारी हैदराबादमध्ये फलकनुमा पॅलेसमध्ये जिथं सर्व बॉलिवूडचे लहान-मोठे कलाकार सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित होते. तिथं बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्रींनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. हो आम्ही बोलतोय, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राबद्दल...
Nov 20, 2014, 10:40 AM ISTप्रियंका चोप्राच्या फॅन्सना मोठा धक्का
प्रियंका चोप्राच्या फॅन्सना झटका बसला आहे, कारण मेरी कॉम चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात शानदार कमाई केली असली तरी, या आठवड्याच्या सुरूवातीला प्रियंका चोप्रासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सोमवारी केवळ 3.75 कोटी रूपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
Sep 9, 2014, 07:26 PM ISTका लग्न करत नाही प्रियंका चोप्रा?
मुंबईः बॉलिवूडची पिकी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा एक नवा चित्रपट 'मेरीकॉम' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आली होती. त्यावेळेस प्रियंकाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ''तू लग्न केव्हा करणार आहे.'' त्यावेळेस प्रियंकाने उत्तर दिले की, ''तुम्ही अभिनेत्यानाही हा प्रश्न करता की नाही?''
Aug 27, 2014, 09:21 PM IST'मॅडम जी' सिनेमातील भडक दृश्य कमी करण्यासाठी प्रियंकाची गळ
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दिग्दर्शक मधुकर भंडारकर हे नविन सिनेमा काढत आहेत. या सिनेमाचे नाव आहे 'मॅडम जी'. प्रियंका प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत आहे. मात्र, या सिनेमातील भडक दृश्य कमी करण्याची मागणी प्रियंकाने केलेय.
Aug 13, 2014, 01:51 PM ISTराहुल होणार प्रियंका चोप्राचा नवरा
राहुल बोस अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नवरा होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना... अहो हे केवळ सिनेमात... 'दिल धडकने दो' झोया अख्तरचा नवा सिनेमा येतोय.
Jun 25, 2014, 02:50 PM IST