VIDEO: प्रियंका चोप्राने रागाच्या भरात आपल्याच डोक्यात फोडला वाईनचा ग्लास
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Feb 24, 2018, 03:47 PM ISTबॉलिवूडच्या या सिनेमातून कमबॅक करणार देसी गर्ल प्रियंका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच बिझी असल्याने तिचे भारतीय चाहते तिला फारच मिस करत आहेत.
Feb 20, 2018, 06:24 PM ISTनीरव मोदीबरोबरचा करार प्रियंका चोप्रा मोडणार, घेतेय सल्ला
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेत ११,४०० कोटी रूपयांचा अपहार झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली.
Feb 17, 2018, 11:07 AM ISTआता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
Feb 15, 2018, 05:41 PM ISTमी एका कमिटेड रिलेशनशीपमध्ये होते - प्रियंका चोप्रा
प्रियंकाच्या रिलेशनशीप स्टेटसची आतापर्यंत कधीच चर्चा झाली नाही, मात्र आता खुद्द तिनेच मौन सोडलं आहे.
Feb 10, 2018, 07:11 PM ISTप्रियंका चोप्रा या ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल
बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा.
Jan 27, 2018, 03:12 PM ISTप्रियंका चोप्रा या फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंका सध्या हॉलिवूडमध्ये काम करते आहे.
Jan 13, 2018, 10:50 AM ISTजेव्हा सेटवर प्रियंका चोप्राने करण जोहरच्या कानाखाली वाजवली
प्रियंका चोप्रा आणि करण जोहर यांच्यासह रोहित शेट्टी एका शोमध्ये पोहोचले होते. 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार'च्या सेटवर यांनी खूप धमाल केली. पण त्या दरम्यान प्रियंकाने करण जोहरच्या कानाखाली वाजवली.
Dec 31, 2017, 04:15 PM ISTप्रियंका चोप्राचं 'कास्टिंग काऊच'संदर्भात धक्कादायक वक्तव्य
प्रियंका चोप्राने 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार' या नव्या टीव्ही शोसंदर्भात आयोजित कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केलं आहे.
Dec 28, 2017, 10:48 PM ISTपुरूष देखील कास्टिंग काऊचचे शिकार - प्रियंका चोप्रा
Dec 27, 2017, 05:23 PM ISTया अभिनेत्रीने एक दोन नव्हे तब्बल 80 मुलं घेतली दत्तक
बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला बरेली इंटरनॅशनल युनिर्व्हसिटकडून डॉक्टरेट हे पदवी देण्यात येणार होती. मात्र धुक्यामुळे प्रियंकाला रविवारी तेथे पोहोचणे शक्य झालं नाही.
Dec 25, 2017, 06:16 PM ISTOMG...पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी इतके कोटी घेते प्रियंका
बॉलीवूडपासून हॉलीवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजवतेय. भारतात तिचे जितके फॅन्स आहेत तितकेच भारताबाहेरही आहेत. याच कारणामुळे ही बॉलीवूड ब्युटी दोनवेळा अमेरिकन टीव्ही जगतातील प्रतिष्ठित अॅवॉर्ड पीपल्स चॉईस जिंकलीये.
Dec 15, 2017, 07:47 PM ISTही पोस्ट देतेय प्रियंका चोप्राच्या नव्या प्रोजेक्टचे संकेत
प्रियंका चोप्राच्या चाहत्यांची तिच्या सगळ्या अपडेटकडे नजर असते. कारण
Dec 5, 2017, 05:54 PM ISTMiss World मानुषी छिल्लर या अभिनेत्याची आहे दिवानी
भारताला १६ वर्षानंतर मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड हा किताब मिळवला आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला.
Nov 27, 2017, 07:33 PM ISTफक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर
सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.
Nov 19, 2017, 07:08 PM IST