प्रियंका चोप्रा

ऋतिक रोशनसोबत काम करण्यास 'या' अभिनेत्रींचा नकार!

बॉलिवूडचा सुपरहिरो ऋतिक रोशन सध्या त्याच्या आगामी बायोपिक सिनेमा सुपर ३० मध्ये व्यस्त आहे. 

Jun 20, 2018, 01:44 PM IST

प्रियंका चोप्राने 'भारत'साठी केली सर्वाधिक मानधनाची मागणी ...

बॉलिवूडचा दाबंगस्टार सलमान खानच्या 'रेस3'ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

Jun 19, 2018, 04:03 PM IST

प्रियंका चोप्रा करतेय 'या' १० वर्ष लहान अभिनेत्याला डेट...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन टी.व्ही. सिरीज क्वॉंटिको मुळे प्रसिद्धीझोतात आहेच. 

Jun 12, 2018, 11:43 AM IST

अशा पद्धतीने प्रियंका - निकने आपलं नातं स्वीकारलं

हटके स्टाईलने स्वीकारलं नातं 

Jun 4, 2018, 05:03 PM IST

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग. व्हिडिओ होतोय व्हायरल सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा हिचा निक जोनाससोबत व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर निकसोबत बेसबॉल मॅच पाहण्यासाठी ती आल्याचे दिसत आहे.

May 30, 2018, 03:24 PM IST

फक्त या बॉलिवूड अभिनेत्रीला आहे ब्रिटनच्या रॉयल वेडींगचे आमंत्रण!

आज संपूर्ण जगाताचे लक्ष ब्रिटेनच्या शाही विवाहसोहळ्यावर आहे. 

May 19, 2018, 03:17 PM IST

मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी प्रियंका करायची हे काम...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने भारताबरोबच परदेशातही एक सेलिब्रेटी म्हणून नाव कमावले आहे.

May 5, 2018, 12:00 PM IST

प्रियंका-अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला...

अभिषेक बच्चन लवकरच अनुराग कश्यपच्या मनमर्जियां या सिनेमातून मोठ्या पदड्यावर कमबॅक करत आहे.

Apr 18, 2018, 04:39 PM IST

प्रियंका चोप्राने केला मोठा खुलासा, माझ्या रंगामुळे...

बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये जिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ती प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राने दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. या मुलाखतीत अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये होणारी तुलना बोलून दाखवली आहे. गेल्यावर्षी हॉलिवूड अभिनेत्रीने #MeToo हे कॅम्पेन सुरू केलं होतं. यामध्ये इंडस्ट्रीत होणार यौन शोषणवर आवाज उठवला आहे. ज्यामध्ये आता प्रियंका चोप्राने इंडस्ट्रीमध्ये रंगामुळे कशी वागणूक मिळते असं नाही. तसेच अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात सतत तुलना केली जाते. 

Apr 12, 2018, 11:06 AM IST

VIDEO : बॉलीवूडच्या देसी गर्लला मिस करतोय 'रणवीर'

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडपासून दूर असून हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. 

Mar 9, 2018, 03:28 PM IST

प्रियंका चोप्राचा ऑस्कर 2018 मध्ये सहभाग नाही, हे आहे खरं कारण

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. 

Mar 5, 2018, 10:14 AM IST

न्युयॉर्क | प्रियंका चोप्राने शेयर केला धक्कादायक व्हिडियो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 09:04 PM IST