प्रियंका

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.

May 2, 2016, 06:29 PM IST

हॉलिवूड शोच्या प्रोमोमध्ये दिसली प्रियंकाची बोल्ड भूमिका

अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको याचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये प्रियंका हॉट सीनमध्ये दिसत आहे. या शोमध्ये प्रियंका चोपडा एका एफबीआई अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एलेक्स पेरिश या नावाने प्रियंका ही मुख्य भूमिका बजावणार आहे.

Feb 29, 2016, 09:44 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्राचे कोण वापरत आहे जुने कपडे?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा बहिण बार्बी हांडा तथा मनाराबद्दल फारशी बोलत नाही. परंतु मनारा प्रियंकाची मोठी चाहती आहे. ती सातत्याने प्रियंकाचे गुणगाण गात असते. एवढेच नाहीतर मनारा तिचे जुने कपडेही आवडीने परिधान करते. ही बातमी तिनेच सांगितली.

Nov 28, 2014, 09:22 PM IST

अक्षयला करायचंय प्रियंकासोबत काम

मुंबईः बॉलिवूडमधील आघाडीचा खिलाडी अक्षय कुमारला देसी गर्ल प्रियंका चोप्रासोबत काम करायची इच्छा आहे. अक्षय आणि प्रियंकाने 'अंदाज', 'वक्त', 'ऐतराज' आणि  'मुझसे शादी करोगी' असे सुपरहीट सिनेमे दिले आहेत. तसेच या जोडीला प्रेषकांनीही पसंती दिली होती. 

Jun 25, 2014, 06:18 PM IST

प्रियंकाला मिळाला सर्वांत `सेक्सी बिकीनी बेब`चा शिर्षक

सध्या चित्रपट असो गाणं, प्रियंका चोप्रा आपली कमाल दाखवतेय. सगळयाच बाबतीत ती आपली कमाल दाखवत चालली आहे. आता तर तिने बेस्ट बिकिनी बेबचा शिर्षक मिळालेय. ही स्पर्धा बॉलिवूडमधल्या अभिनेत्र्यांमध्ये होती.

Jun 17, 2014, 05:59 PM IST

प्रियंका चोप्राच्या गाण्यावर ऋतिक रोशन फिदा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या गाण्यावर अभिनेता ऋतिक रोशन फिदा झालाय. प्रियंका हिने आंतरराष्ट्रीय गायकांबरोबर गाणे गायले आहे. आता तिचे `आय कान्ट मेक यु लव्ह मी` हे गाणे प्रसिद्ध झालंय. या गाण्यावर चक्क ऋतिक नाचला.

May 14, 2014, 12:45 PM IST

शाहरूख – प्रियंका चोरी चुपके...

अभिनेता शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा या दोघांच्यात चक्कर सुरू असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गौरी खान नाराज असल्याने शाहरूखने प्रियंकापासून फारकत घेतल्याने प्रेमाची होत असलेली चर्चा संपली असे म्हटले जाते होते. मात्र, त्यांचं प्रेम संपलं असं होत नाही. शाहरूखच्या बर्थडेला चक्क प्रियंकाने भला मोठा गुच्छ पाठवून आजही विसले नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दोघांमधील नाजूक संबंध वृद्धींगत झाल्याचे म्हटले जात आहे.

Nov 4, 2012, 03:04 PM IST