प्रिया प्रकाश वॉरियर

Priya Prakash Varrier: समुद्रकिनाऱ्यावर प्रिया वॉरियर लावली आग; इंटरनेटचा पारा सरसर वाढला!

Priya Prakash Varrier Bold Photos: सध्या प्रिया प्रकाश तिच्या हॉट बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.

Jul 23, 2023, 10:55 PM IST

'श्रीदेवी'च्या भूमिकेतील 'विंक गर्ल'ला फॅन्सनं केलं 'डिसलाईक'

फॅन्सनं सोशल मीडियावरून सिनेनिर्माते आणि प्रियावर या सिनेमावरून टीका केलीय

Jan 16, 2019, 11:50 AM IST

प्रिया प्रकाशने केरळ पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

इंटरनेट सेंसेशन झालेली प्रिया प्रकाश वॉरियर चर्चेत असणे काही नवीन राहिलेले नाही. 

Aug 28, 2018, 12:15 PM IST

गाणे गाताना प्रियाचा नवा व्हिडिओ आला समोर...

अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर व्हायरल गर्ल म्हणून प्रसिद्धझोतात आली.

May 4, 2018, 01:21 PM IST

व्हायरल गर्ल प्रियाचा नवा व्हिडिओ ; हसून लोटपोट व्हाल

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर आपल्या अदांनी धुमाकूळ घालणाऱ्या प्रिया प्रकाश वॉरिअरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काहीसा मजेशीर आहे. यात एक व्यक्ती प्रियाच्या अदांची नक्कल करत आहे. ते पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. हा ही व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

Apr 14, 2018, 05:13 PM IST

प्रियाचे हे ही हावभाव ठरले लोकप्रिय...

व्हायरल झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरने देशभरातील अनेक तरुणांचे मन जिंकले.

Apr 13, 2018, 04:47 PM IST

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा नवा व्हिडिओ...

 व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर रातोरात देशभरात हिट झाली आहे. 

Mar 24, 2018, 04:14 PM IST

प्रिया प्रकाश वारियरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडली आहे.

Mar 3, 2018, 01:38 PM IST

प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेली प्रिया वॉरियर. 

Feb 19, 2018, 07:59 PM IST

व्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण

'ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पदार्पण करत आहे. 

Feb 19, 2018, 05:58 PM IST