'मधुबाला'ची प्रोड्युसरकडून फसवणूक
टीव्हीची सुपरहिट 'मधुबाला' म्हणजेच अभिनेत्री दृष्टी धामीनं आपल्या कार्यक्रमाच्या प्रोड्युसरवर संपूर्ण मानधन न दिल्याचा आरोप केलाय.
Mar 14, 2018, 04:44 PM ISTपहिला सिनेमा देणाऱ्या प्रोड्युसरला किडनीसाठी अक्षय करणार मदत
आपल्या टॅलेन्टच्या जोरावर बॉलिवूडवर लिलया खेळ खेळणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्यात अजुनही माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Oct 21, 2016, 03:55 PM ISTअभिनेत्यानं केली हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड, प्रोड्युसर भरणार नुकसान भरपाई?
अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.
Jun 28, 2016, 08:16 PM IST