औरंगाबादमधील 'ते' फटाका मार्केट बनले सेल्फी पॉईंट
औरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. आगीनंतर बेचिराख झालेले मार्केट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.
Oct 30, 2016, 08:24 AM ISTऔरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. आगीनंतर बेचिराख झालेले मार्केट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.
Oct 30, 2016, 08:24 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.