फटाक्यांचे स्टॉल

औरंगाबादमधील 'ते' फटाका मार्केट बनले सेल्फी पॉईंट

औरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. आगीनंतर बेचिराख झालेले मार्केट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.

Oct 30, 2016, 08:24 AM IST