फुटबॉल

झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!

झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!

Jul 13, 2016, 02:47 PM IST

झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!

पिंपरी चिंचवडमधल्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं खर तर खडतर परिस्तितीशी मुकाबला करणारी… वडील रोजंदारीवर काम करणारे... आर्थिक स्थिती बिकट… पण, असं असतानाही पिंपरी चिंचवड मधली काही मुलं आणि मुली थेट स्वीडनला निघालीत. ते ही फुटबॉल खेळायला... स्वीडनमध्ये १७ जुलै ते २३ जुलैंपर्यंत सर्वात मोठी युवा फुटबाल स्पर्धा होतेय. त्यात ही मुलं सहभागी होत आहेत. 

Jul 13, 2016, 10:40 AM IST

व्हिडिओ : दोन पाय, एक हात नसलेला फूटबॉल खेळाडू

सध्या युरो कपमुळे फुटबॉलचा फिवर झोकात आहे. एका पराभवाने खचलेल्या मेसीने निवृत्ती घेतली. मात्र नाशिकमध्ये लष्करातला एक माजी सैनिक संकटावर कशी मात करायची याचं हे तर प्रात्यक्षिक... 

Jul 7, 2016, 01:33 PM IST

कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली 

Jun 26, 2016, 10:44 PM IST

फुटबॉल लिजंड झिनेदिन झिदान मुंबईत

फुटबॉल लिजंड झिनेदिन झिदान मुंबईत

Jun 9, 2016, 04:18 PM IST

व्हिडिओ : धोनी, विराट, युवराज जेव्हा उतरतात फुटबॉलच्या मैदानात

खेळाशी एखाद्या व्यक्तीत स्पोर्टसमन स्पीरिट तर हवंच... आणि आपल्या क्रिकेट कॅप्टन्सकडेही ते भरभरून आहे.

Jun 7, 2016, 05:33 PM IST

ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

फुटबॉल स्टारचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Feb 7, 2016, 09:18 PM IST

व्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक

फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूंमध्ये वादापासून मारहाणीपर्यंतच्या घटना आपण ऐकल्या असेल. पण ब्राझीलमध्ये एका क्लब मॅच दरम्यान एका खेळाडून रेफरीला रागात लाथ मारली. यानंतर रेफीरनं रागात आपल्या खिशातून बंदूक काढली आणि खेळाडूसमोर धरली. 

Sep 30, 2015, 11:00 AM IST

फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Jun 3, 2015, 02:13 PM IST

फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

विश्वविख्यात ब्राझिलीयन फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

Nov 28, 2014, 10:23 PM IST

गोल त्या फुटबॉलपटूच्या जीवावर बेतला

एका युवा भारतीय फुटबॉलपटूचा करूण अंत झाला.  गोल केल्यानंतर जल्लोष करण्याच्या नादात दुखापत झाल्याने  पीटर बियाक्सांगजुआलाचा मृत्यू झाला.  मिझोराममध्ये प्रिमीयर लीग सुरू आहे, यात ही घटना घडली. 

Oct 21, 2014, 07:23 PM IST

यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!

2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया. 

Jul 14, 2014, 08:56 AM IST