ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

फुटबॉल स्टारचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Updated: Feb 7, 2016, 09:18 PM IST

ब्राझिल : ब्राझिलच्या या फुटबॉल स्टारचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका प्राण्याचा आहे, मात्र हा कुत्रा अतिशय या व्हिडीओमुळे युरापोत लोकप्रिय होत आहे.