सावधान, फेसबुकवरील सुंदर स्त्री आहेत`दहशतवादी`
फेसबुकवरील एखाद्या छानश्या मुलींचा फोटो असला की साहजिकच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. पण जरा सावध व्हा.
Sep 11, 2012, 04:41 PM ISTफेसबुकवरही सचिनचा विक्रम, एक तासात ४,१०,००० फ्रेंड्स
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या मैदानातही विक्रमी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासात ४ लाख १० हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्या.
Sep 10, 2012, 04:32 PM ISTभारतात फेसबुकवर आता सेंसॉरशिप!
फेसबुकने अखेर भारतातून प्रसिद्ध होणारा आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरविणारा मजकूर काढून टाकण्यास होकार दिला आहे. तसंच यापुढे फेसबुकवर जे युजर्स असे आक्षेपार्ह मजकूर टाकतील, त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल.
Aug 22, 2012, 04:39 PM ISTभारताला फेसबुक, ट्विटर म्हणतात आम्ही नाही करणार
आसाम दंगलीचे पडसाद मुंबईत पसरले आणि हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या.. भारतात भडकणारा हिंसाचार याला पाकिस्तान जबबादार असल्याचे दिसून आले.
Aug 20, 2012, 04:34 PM ISTफेसबुकमुळे पाकिस्तान माजवतेय हिंसाचार
पाकिस्तानातील काही घटक सोशल साईट्सचा गैरवापर करुन भारतातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रय़त्न करत आहेत.
Aug 19, 2012, 07:45 PM ISTआता फेसबुक बनणार `कथेकरी` बुवा
‘हल्ली कुछ भी कर और फेसबुक पर डाल’ अशी म्हण ज्माला आली आहे. आपल्या मनातील इच्छा, विचार, अनुभव शेअर करण्यासाठी लोक फेसबुकचा जास्त वापर करतात. पण फेसबुकवर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त लिहिलं तर वाचणार कोण, असा प्रश्न पडतो.
Aug 17, 2012, 04:28 PM ISTफेसबुक ठरले जीवघेणे
जालंधरमध्ये सोशल नेटवर्कींगमुळे विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. काही मित्र फेसबुकवर त्रासदायक एसएमएस करीत असल्याने त्रस्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Aug 15, 2012, 08:20 PM ISTफेसबुकवरील मित्र आहेत घातक
फेसबुकवर जास्त मित्र असणं हे आजकाल प्रतिष्ठेचे समजले जाते. मात्र आता जास्त मित्र असणे हे घातकही ठरू शकतं.
Aug 9, 2012, 05:41 AM ISTभारतात 'फेसबुक' युजर्सची संख्या आता ५ कोटी
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने प्रसिद्ध केलं आहे की फेसबुक वापरणाऱ्या भारतीयांची संख्या आता ५ कोटी झाली आहे. २०१० मध्ये ही संख्या ८० लाखांच्या घरात होती. अधिकांश भारतीय मोबाइल फोनद्वारे फेसबुक वापरतात.
Jul 25, 2012, 11:38 PM ISTफेसबुकवरून पटविले, लष्कर अधिकाऱ्याने 'नको ते केले'
फेसबुकची मोहिनी ही तर साऱ्या जगावरच आहे. तर त्याला भारत तरी कसा अपवाद ठरू शकतो. अगदी लष्कारातील अधिकारीही याला अपवाद ठरू शकत नाही.
Jul 12, 2012, 06:20 PM ISTफेसबुकची चटक लागली खरी, त्यांची मुजोरी भारी
फेसबुक वाढती प्रसिद्धी आणि युझर्सना त्याची लागलेली चटक.. हे पाहता फेसबुकने आता आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फेसबुकच्या युझर्सची नाराजी ओढावण्याची शक्यता आहे.
Jul 3, 2012, 04:56 PM ISTआता लवकरच 'फेसबुक' नाहीसं होणार ?
जग फेसबुकशिवाय राहू शकेल असे वाटते का? हो तर ते खरं आहे, काही वर्षातच फेसबुक गायब होणार आहे. काय धक्का बसला ना? पण येत्या चार-पाच वर्षात फेसबुक हे नाहिसे होणार आहे मत व्यक्त केलं आहे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी.
Jun 6, 2012, 01:33 PM ISTफेसबुक हँग, नेटिझन्सच्या तोंडाला ‘फेस’
जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्कींग साइटवर लॉग इन होत नसल्याने आज अनेक नेटिझन्सला मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल चार ते पाच तासांच्या खोळंब्यानंतर हा टेक्निकल प्रॉब्लेम दुरुस्त करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
Jun 1, 2012, 08:44 PM IST'शेअर' करा 'फेसबुक', शेअरही बाजारात
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आईपीओ आणून आज एक नवा इतिहास रचला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचं १६ अब्ज डॉलर जमा करण्याचं लक्ष्य आहे.
May 18, 2012, 09:07 PM ISTबदनामीसाठी फेसबुकवर बनवलं a/c ‘फेक’!
मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत नाही म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खातं उघडून बदनामीचा प्रयत्न नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केलीय.
Apr 29, 2012, 10:28 AM IST