फॉलोअर्स

'फेसबुक'नंतर 'Instagram'च्याही लाखो युझर्सचा डाटा लीक

यात फूड ब्लॉगर्स, प्रसिद्ध व्यक्ती आणि इतर सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश आहे

May 22, 2019, 12:11 PM IST

IPL 2019 : प्रिया वारियर नव्हे, 'ही' आहे नवी 'नॅशनल क्रश'

बंगळुरूच्या संघाची ही चाहती आयपीएल सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून गेली.

May 6, 2019, 08:29 AM IST

ऐश्वर्याची नाराजी दूर, इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स

ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर गेली असून तिला ब्लू टीकही मिळाल आहे.

May 13, 2018, 08:32 AM IST

ऐश्वर्याची पहिली 'इंस्टा' पोस्ट, कमी फॉलोअर्समुळे नाराज

कमी फॉलोअर्स आणि ब्लू टीक आली नसल्याने ऐश्वर्या नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

May 12, 2018, 09:21 AM IST

महानायक अमिताभ बच्चन ट्विटरवरून घेणार एक्झिट? हे आहे कारण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून एक्झिट घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना एकच बसला आहे.

Feb 1, 2018, 09:24 AM IST

फेसबूक फॉलोअर्सच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण?

अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादामुळे विराट कोहलीवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे.

Jun 26, 2017, 07:07 PM IST

फेसबुकवरही विराट कोहली अव्वल

भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रासारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय.

Jun 25, 2017, 04:18 PM IST

या फिटनेस ट्रेनरचे आहेत १२ लाखाहून अधिक फॉलोअर्स

सध्या तरुणांचा फिटनेसकडे वाढता कल बघता सोशल मीडियावरील फिटनेस ट्रेनरचा फॉलोअर्स वर्ग वाढला आहे. गुजरातची फिटनेस ट्रेनर सपना व्यास पटेल हिच्या सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या १२ लाखांपेक्षा जास्त आहे.

Apr 14, 2017, 11:24 AM IST

मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.

Apr 12, 2017, 10:19 PM IST

केटी पेरीने बनवला नवा रेकॉर्ड, ट्विटर फॉलोअर्सची संख्या ९ कोटींवर

पॉप स्टार केटी पेरीने नवा रेकॉर्ड बनवत मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्तीचा मान मिळवलाय. ट्विटरवर ३१ वर्षीय गायिकेचे नऊ कोटीहून अधिक फॉलोअर्स झालेत. 

Jul 3, 2016, 12:20 PM IST

ट्विटरवर अमिताभ बच्चन सुसाट

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे.

May 22, 2016, 06:54 PM IST

शाहरुखने टाकलं पंतप्रधान मोदींना मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. फोर जी जमान्यातल्या ट्विटरवरही मोदींचे फॉलोअर्स काही कमी नाहीत. गेल्या वर्षी मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्विकारल्यानंतर मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल चौपटीनं वाढली आहे. 

Dec 7, 2015, 11:04 PM IST

ट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स

अवघ्या १५ महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटरवर ५ लाख फॉलोअर्स झालेत.पंतप्रधान कार्यालय प्रत्यक्षपणे जनतेशी बोलत नसले तरी त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा मॉडर्न उपाय शोधून काढला आहे.

Apr 9, 2013, 06:14 PM IST