फ्री हवाई सफर

'फ्री'मध्ये करा हवाई सफर, ही एअरलाईन्स देतेय संधी

'ख्रिसमस'च्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डिस्काऊंटमध्ये नाही तर 'फ्री विमान प्रवास' मिळणार आहे. स्पाइसजेटने ही खास ऑफर आणली आहे. 

Dec 22, 2017, 10:53 AM IST