...असा एखादा बँकेचा 'फेकू' कॉल तुम्हालाही आलाय का?
फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.
Aug 4, 2017, 10:27 PM ISTबँकेच्या पावत्यांवर ३२ जून, ३२ जुलै तारीख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 07:57 PM ISTएटीएममधून १०० ऐवजी निघाल्या ५०० च्या नोटा
राजस्थानात भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढताना बँकेचे ग्राहक फारच खूश झालेत. कारण, या एटीएममधून १०० च्या ऐवजी ५०० च्या नोटा निघाल्या.
Jul 27, 2017, 03:33 PM ISTमुंबईतील एका बँकेच्या शाखांवर सीबीआयच्या धाडी
नोटाबंदी काळात या बॅंकेने नोट बदलून दिल्याचा संशय आहे नोटाबंदी दरम्यान या बॅंकेचा कॅश फ्लो कित्येक पटीने वाढला होता.
Jul 8, 2017, 10:47 PM ISTपीककर्जापायी बँकेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
पीककर्जापायी बँकेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
Jun 30, 2017, 03:12 PM ISTलॉकरमधील वस्तुंसाठी बँक जबाबदार नाही-आरबीआय
आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घर मालक आणि भाडेकरू यांच्यासारखे असून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात हात वर केलेत.
Jun 26, 2017, 10:19 AM ISTबँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात असे तुम्हाला वाटत असेल तर त्यापूर्वी हे वाचा
बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात म्हणून महत्त्वाची कागदपत्रे वा सोनं तुम्ही लॉकरमध्ये ठेवलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Jun 25, 2017, 07:13 PM ISTबँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 08:28 PM ISTपेटीएम झाली बँक, ठेवीवर मिळणार ४ टक्के व्याज
पेमेंट वॉलेटच्या सुविधेनं चर्चेत आलेल्या पेटीएमचं आजपासून पेटीएम बँकेत रुपांतर झालंय.
May 23, 2017, 06:54 PM ISTकेंद्राचा सरकारी बँकांना दिलासा
केंद्र सरकारनं सरकारी बँकांना मोठा दिलासा दिलाय. बँकांना त्यांची NPA म्हणजे अनुत्पादक मालमत्ता ताळेबंदामधून काढून टाकण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.
May 3, 2017, 09:15 PM ISTतुमचा हक्क : एटीएम कार्डावर तुम्हाला मिळतो 5 लाखांचा 'इन्शुरन्स'
तुमच्यापैंकी अनेकांकडे सरकारी किंवा गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असेल... या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपोआप मिळतो.
Apr 26, 2017, 09:17 AM ISTया १४ बँकांचं कर्ज माल्ल्यानं बुडवलं
कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर झालाय.
Apr 18, 2017, 06:12 PM ISTरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका
रीझर्व्ह बॅंकेकडे योग्य प्रकरणात सीआरआर न राखल्यामुळे राज्यातल्या १२ बँकांवर टाच येण्याची शक्यता आहे.
Apr 12, 2017, 06:37 PM ISTतुम्हाला, 'एटीएम'मध्ये खणखणाट दिसतोय, कारण...
नोटाबंदीनंतर देशातील जनतेला पुन्हा एकदा नोटांच्या चणचणीला सामोरं जावं लागू शकतं.
Apr 8, 2017, 02:16 PM ISTबँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स आहे का तपासा, अन्यथा...
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयनं आपल्या खात्यात निर्धारीत करण्यात आलेला कमीत कमी बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांना दंड आकारायला सुरुवात केलीय.
Apr 4, 2017, 03:35 PM IST