बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, नितीन गडकरींची ऑफर
माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
Aug 8, 2018, 09:00 PM ISTएचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा, व्याजदरांमध्ये वाढ
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा होणारी बातमी आहे.
Aug 7, 2018, 08:29 PM ISTती एक चूक आणि माल्ल्या कर्जबाजारी झाला
एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून स्वत:ला मिरवणारा विजय माल्ल्याची आजची ओळख कर्ज बुडवा अशी झाली आहे.
Jun 28, 2018, 05:22 PM ISTशून्याच्या जागी लिहिले ८; ग्राहकाला ४९ हजारचा भुर्दंड
घडलेला प्रकार ही मानवी चूक असल्याचे सांगत न्यायालयानेही प्रकरण निकालात काढले.
Jun 22, 2018, 12:27 PM ISTचंदा कोचरना दणका, संदीप बक्षी आयसीआयसीआयचे नवे प्रमुख
आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांना दणका
Jun 18, 2018, 03:47 PM ISTबँकेसोबत शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचं आयोजन
बँकेसोबत शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचं आयोजन
Jun 12, 2018, 08:33 PM ISTएटीएम कार्ड वापराबद्दल महत्त्वाचा निर्णय, तुमचं टेन्शन वाढणार
या घटनेमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Jun 8, 2018, 12:53 PM ISTमाकडांनी सराफाचे २ लाख रुपये लुटले, पाठलाग केल्यानंतर ६० हजार फेकून पसार
उत्तर प्रदेशात कुत्र्यांचे वाढते हल्ले सुरुच असताना आता माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आग्रामध्ये एका सराफाकडील नोटांनी भरलेली बॅगच चक्क माकडांनी लंपास केलीय.
May 31, 2018, 08:27 AM ISTमुंबई | देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
Bank Unions Call For two Day Strike Over Wage Revision
May 30, 2018, 08:55 AM ISTदेशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.
May 30, 2018, 08:34 AM IST३१ मेपर्यंत बँकेत ठेवा एवढा बॅलन्स, नाहीतर होईल नुकसान
केंद्र सरकारनं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेना सुरु करुन प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरु केली आहे.
May 20, 2018, 09:37 PM ISTबँकांना सलग सुट्टी, पेट्रोल पंपाच्या सुरक्षा रक्षकानं गमावला जीव
Apr 30, 2018, 05:37 PM ISTबँका सलग चार दिवस राहणार बंद
तुमची बँकेची काही कामे आहेत तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँक बंद असणार. त्यानंतर ३० एप्रिलला बुद्धपोर्णिमेनिमित्त बँक बंद असणार आहे. त्यानंतर १ मेला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
Apr 24, 2018, 12:32 PM ISTलग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ
भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Mar 27, 2018, 04:03 PM IST