बंगळुरु

Facebookच्या माध्यमातून सापडली हरवलेली म्हैस, जाणून घ्या कसं...

सोशल मीडियाचा वापर कुणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतं तर कुणी प्रसिद्धीसाठी. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीला आपल्या हरवलेल्या म्हशी सापडल्या आहेत.

Dec 9, 2017, 03:53 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चौथी वनडे

टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर तीन-शून्यने आघाडी घेतली असून आजच्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. आजचा चौथा सामना दुपारी १.३० वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.

Sep 28, 2017, 08:44 AM IST

मित्र काढत राहिले सेल्फी आणि तो बुडाला

सध्या सेल्फीचं वेड तरुणांमध्ये इतकं भिनलं आहे की आपल्या आजुबाजूला काय सुरु आहे याचं त्यांना भानही नसतं. असाच एक विचित्र अपघात बंगळुरुमध्ये घडला आहे.

Sep 27, 2017, 02:53 PM IST

India vs Australia: चौथ्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी होत असलेल्या चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Sep 25, 2017, 05:29 PM IST

कुत्रा मेल्याच्या धक्क्याने दोघींची आत्महत्या

कुत्रा मेल्याच्या डिप्रेशनमधून गॅमिनी बाहेर आली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं.

Sep 1, 2017, 12:20 PM IST

बंगळुरु शहरात बेण्णादूर नदीला प्रदुषणाचा विळखा

 हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे. 

Aug 17, 2017, 03:41 PM IST

पाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय

कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.

Aug 16, 2017, 08:16 PM IST

...आणि अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्ती जिवंत झाली

बंगळूरुच्या धारवाड जिल्ह्यातील मनागुंडी गावात एक विचित्र घटना समोर आलीये. अंत्यसंस्काराला नेत असतानाचा मृत व्यक्ती जिवंत झाल्याची घटना येथे घडलीये.

Feb 20, 2017, 03:54 PM IST

प्रियकराला शोधण्यासाठी अर्भकाला पिशवीत भरून तिनं गाठलं पोलीस स्टेशन

फरार झालेल्या प्रियकराला शोधण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्या हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिनं तिचं मृत अर्भकही होतं... हे दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला. 

Feb 4, 2017, 10:55 PM IST

भारतीय टीमने टी-20 सीरिजही जिंकली, इंग्लंडचा 75 रन्सने धुव्वा

 टीम इंडियानं बंगळुरु वन-डेत पाहुण्या इंग्लिश टीमचा 75 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं टेस्ट, वन-डे आणि टी-20 सीरिजही जिंकली. 

Feb 1, 2017, 11:23 PM IST

बंगळुरुमधला छेडछाडीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आला समोर

बंगळुरुमध्ये समाजाला लाजवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक असा सीसीटीवी फुटेज समोर आलं आहे की ज्यामुळे अनेकांना धक्का बसेल. दोन मुले रस्त्यावर एका मुलीची छेड काढतांना यामध्ये दिसत आहेत.

Jan 4, 2017, 02:30 PM IST

बंगळुरुमध्ये २००० च्या नकली नोटा केल्या जप्त

नोटबंदीनंतर देशात पैशाची चणचण भासत आहे. १००० आणि ५०० च्या जुन्या नोटा रद्द केल्या गेल्या. त्यानंतर २००० ची नवी नोट आली पण आता या नोटेचे देखील बनावट नोटा बनवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून अशा अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.

Dec 22, 2016, 08:33 PM IST

मोनिका हिचा खून पैसा आणि वासनेतून, आरोपीला पोलीस कोठडी

गोव्यातली परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे हिचा खून बदला, पैशाची लालसा आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झाले आहे.  

Oct 12, 2016, 05:56 PM IST