बंगळुरु

गुडगाव, बंगळुरुमध्ये पूरस्थिती कायम; शाळांना सुटी तर अनेक ठिकांनी वाहतूक कोंडी

पावसाचा देशभरात कहर पाहायाला मिळतोय. हरियाणात पावसाचा कहर सुरुच आहे. गुडगावमध्ये पावसाचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर साचले आहे. त्यामुळं गुडगावमध्ये तब्बल 15 ते 20 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

Jul 30, 2016, 11:02 PM IST

नायजेरीयन महिलेचा असा हा धिंगाणा, पोलीस पुरते हतबल

शहरात एका नायजेरीयन महिलेपुढे पोलीस पुरते हतबल झाल्याचं पाहायला मिळाले. नशेमध्ये पूर्ण बुडालेल्या महिलेनं आधी परिसरातल्या दुकानदारांशी हुज्जत घातली. नंतर रस्त्यावरुन येजा करणा-यांनाही तिनं शिव्या घातल्या. 

Jun 28, 2016, 01:16 PM IST

IPL Final Scorecard : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद

मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.

May 29, 2016, 07:40 PM IST

पाहा बॉलिंग देतांना कोहली बॉलर्सला काय सांगतो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.

May 19, 2016, 08:02 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चिंता वाढल्या

आयपीएलच्या ९ व्या हंगामात बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात होणाऱ्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मॅच उशिरा सुरु झाली.

May 18, 2016, 10:07 PM IST

बंगळुरुचा कोलकातावर ९ विकेट्सने दणदणीत विजय

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर बंगळुरुने ९ गड्यांनी विराट विजय मिळवला. बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरने बंगळुरुसमोर १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. 

May 16, 2016, 11:46 PM IST

द वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले. 

Apr 21, 2016, 05:56 PM IST

गेलच्या खराब कामगिरीवर बोलला विराट कोहली

आईपीएल ९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमकडून ओपनिंग करणाऱ्या जगातला सर्वात धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल आउट ऑफ फॉर्म आहे. गेलने आतापर्यंत कोणतीही मोठी खेळी केली नाही. त्यामुळे त्याच्या खेळावरुन सध्या चर्चा सुरु आहे.

Apr 19, 2016, 01:34 PM IST

बंगळुरुचा पराभव करणाऱ्या डिकॉकचं वॉटसनने केलं कौतूक

आयपीएलच्या ९ व्या सीजनमध्ये रविवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात बंगळुरुचं पारडं जड वाटत होतं पण मोठी-मोठी नावं असलेल्या संघाला मात्र काल पराभवाचा सामना करावा लागला.

Apr 18, 2016, 12:41 PM IST

फेसबूक-ट्विटरच्या त्रुटी दाखविल्या, झाला कोट्याधीश!

येथील एका तरुणाने फेसबूक आणि ट्विटरला त्यांच्या त्रुटी दाखवून दिल्यात. याबद्दल या तरुणाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mar 9, 2016, 02:38 PM IST

बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

 मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

Feb 19, 2016, 03:43 PM IST

धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार

दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती होस्कोट येथे घडली. धावत्या खासगी बसमध्ये नर्सवर बलात्कार करण्यात आला. बंगळुरुपासून ४० किलोमीटर अंतरावर होस्कोट येथे ही धक्कादायक घटना घडली. बलात्काराप्रकरणी दोघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.

Nov 6, 2015, 06:18 PM IST

दोन लोक बलात्कार करतात तो गॅंगरेप नाही : कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक बेताल वक्तव्य केले आहे. गँगरेपसाठी दोघे नाही तर किमान ३ ते ४ लोकांची गरज असते, असे वादग्रस्त वक्तव्य के.जे. जॉर्ज यांनी केले आहे. इंग्रजी न्यूज चॅनेलशी बोलताना गॅंगरेपबाबत हे व्यक्तव्य केले.

Oct 9, 2015, 11:33 PM IST

अल्पवयीन मुलीवर शाळेतच शिक्षकाकडून अत्याचार

देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 7, 2015, 03:36 PM IST