बंगळुरु

बंगळुरुने हैदराबादचा पराभव करत टी-२०तील आव्हान राखलं कायम

बंगळुरुनं बलाढ्य हैदराबादचा पराभव करत टी-२० स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलंय.. 

May 18, 2018, 10:03 AM IST

बंगळुरुविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली आयपीएलमधून बाहेर

आयपीएलच्या अकराव्या मोसमातून बाहेर होणारी दिल्ली ही पहिली टीम ठरली आहे.

May 12, 2018, 11:42 PM IST

बंगळुरु । राहुल गांधी यांची पत्रकार परिषद, मोदींवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 10, 2018, 01:06 PM IST

बंगळुरु । देशातील सगळ्याच संस्था भाजप आपल्या ताब्यात ठेवतेय - राहुल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 8, 2018, 02:31 PM IST

वानखेडेवर रोहितचं वादळ, मुंबईचा धावांचा डोंगर

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं ६ विकेट गमावून २१३ रन्स केल्या आहेत.

Apr 17, 2018, 10:02 PM IST

मुंबईच्या टीममध्ये पॅट कमिन्सऐवजी या फास्ट बॉलरची निवड

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला होता.

Apr 17, 2018, 04:57 PM IST

राजस्थानचा बंगळुरुवर १९ रन्सने विजय

राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात झालेल्या अटीतटीच्या टी-२० मॅचमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुवर १९ रन्सने विजय मिळवला.

Apr 15, 2018, 07:39 PM IST

शाहरुखची इच्छा, क्रिकेट नाही अबरामनं हा खेळ खेळावा!

बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे.

Apr 10, 2018, 11:01 PM IST

इंडिगो विमानसेवेच्या अरेरावीविरूद्ध सुरेश प्रभूंनी दिले चौकशीचे आदेश

या प्रकरणी चौफेर टीका सुरू झाल्यावर केंद्रीय वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Apr 10, 2018, 09:14 PM IST

राज्यातील तीन वेगवगळ्या अपघातात २३ ठार १७ जण जखमी

पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी

Apr 10, 2018, 07:13 AM IST

बंगळुरु : अमित शहांची जीभ घसरली

बंगळुरु : अमित शहांची जीभ घसरली

Mar 27, 2018, 08:49 PM IST

VIDEO: क्रुर आणि निर्दयी बापाचा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका लहान मुलाला त्याचे वडिल बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

Jan 27, 2018, 05:52 PM IST

बंगळुरुत केक शोचं आयोजन, शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 07:02 PM IST