बंगळूरु

CSKvsRCB Live | चेन्नईला विजयासाठी ७१ रन्सचे माफक आव्हान

बंगळूरु टीमला आतापर्यंत आयपीएलच्या पर्वामधील सलामीची मॅच जिंकता आलेली नाही.

Mar 23, 2019, 07:57 PM IST

आयपीएल 2019 | चेन्नई आज भिडणार बंगळूरुशी

बंगळूरु आणि चेन्नई या टीममध्ये आतापर्यंत एकूण 23 मॅच झाल्या आहेत.

Mar 23, 2019, 04:15 PM IST

बंगळूरु | जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 05:27 PM IST

इंग्लंडने माघारी बोलावले हे क्रिकेटर...संघांना बसणार फटका

आयपीएल सुरु होऊन महिना झाला. या स्पर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत चाललीये. प्रत्येक सामना आता महत्त्वाचा ठरु लागलाय. 

May 8, 2018, 11:08 AM IST

विराट कोहलीवर फिदा आहे ही महिला क्रिकेटर, बंगळूरु संघाला सुनावले खडे बोल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक चाहते आहेत. खासकरुन मुली विराटच्या अधिक फॅन आहेत. 

May 8, 2018, 10:42 AM IST

IPL 2018: विराटच्या शॉटवर अनुष्का क्लीनबोल्ड

आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळूरु यांच्यात रंगलेल्या सामन्यात विराटच्या संघाने बाजी मारली. 

May 2, 2018, 11:15 AM IST

धोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज

सात वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या आठवणी ताज्या करतानाम महेंद्रसिंग धोनीने बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात शेवटचा षटकार ठोकत विजय मिळवून दिला. 

Apr 26, 2018, 03:01 PM IST

मैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला

बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी भारताचा माजी कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानी युद्ध पाहायला मिळाले.

Apr 26, 2018, 09:01 AM IST

VIDEO: धोनीचा विजयी षटकार...पाहा काय होती पत्नी साक्षीची प्रतिक्रिया

अंबाती रायडू(८२)  आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला.

Apr 26, 2018, 08:41 AM IST

एबी डेविलियर्सने ठोकला १११मीटर लांब षटकार...अंपायर म्हणाले, न्यू बॉल प्लीज

एबी डेविलियर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने चेन्नईविरुद्ध आयपीएलच्या सामन्यात आठ बाद २०५ धावा केल्या

Apr 26, 2018, 08:19 AM IST

आयपीएल २०१८ : आज विराट-धोनी आमनेसामने

आयपीएलच्या ११व्या हंगामात आज भारताचे आजी-माजी कर्णधार आमनेसामने असणार आहेत. 

Apr 25, 2018, 09:21 AM IST

PIC : मुंबईत असतानाही सामना पाहू शकली नाही अनुष्का, विराट सेनेला केले असे चीअर

टी-२० स्पर्धेच्या ११व्या हंगामात मंगळवारी मुंबईला विजयाची चव पहिल्यांदा चाखता आली. 

Apr 19, 2018, 08:04 AM IST

नाराज झालेल्या विराटने नाही घातली ऑरेंज कॅप...हे आहे नाराजीचे कारण

मंगळवारी विराट कोहलीच्या बंगळूरु संघाला मुंबईकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. 

Apr 18, 2018, 01:05 PM IST

बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा इशान किशन दुखापतग्रस्त

मुंबई आणि बंगळूरु यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन दुखापतग्रस्त झाला. 

Apr 18, 2018, 10:19 AM IST

पराभवानंतर संघावर भडकला कर्णधार विराट

टी-२० स्पर्धेच्या ११व्या सीझनमध्ये मुंबईला विजयाचा सूर गवसला. मंगळवारी घरच्या मैदानावर मुंबईने बंगळूरुला ४६ धावांनी हरवले. बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला. त्याने ६२ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीनंतरही त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. 

Apr 18, 2018, 08:59 AM IST