बंद

तुतिकोरीन | वेदांत स्टर्लाईट प्रकल्प कायमचा बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 01:07 PM IST

नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटरपार्क तात्काळ बंद करण्याचे आदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 09:41 PM IST

मुंबई | वसतीगृहातली मेस बंद पडल्यानं विद्यार्थी अडचणीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:58 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी बंद, आयसीसीची महत्त्वाची घोषणा

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीनं मोठी घोषणा केली आहे. ५० ओव्हरची चॅम्पियन्स ट्रॉफी आता बंद झाली आहे.

Apr 26, 2018, 10:30 PM IST

मंगळवारपासून मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद

मुंब्रा बायपास संदर्भात आता वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला असून आता येत्या 24 एप्रिलपासून या कामाला सुरु वात होणार आहे

Apr 23, 2018, 11:57 PM IST

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

Apr 9, 2018, 04:44 PM IST

नांदेड | शहरात बंदला अल्प प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:37 PM IST

'सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल'च्या ICUतला एसी बंद

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.

Mar 29, 2018, 09:11 AM IST

टीम सेलिब्रेशन करत असताना या खेळाडूनं स्वत:ला केलं होतं रुममध्ये बंद

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 21, 2018, 06:34 PM IST

लागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या

मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.

Mar 17, 2018, 05:34 PM IST

धुळे | शिरपूर सहकारी साखर कारखाना बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 08:38 AM IST

सुपरहिट शो 'सावधान इंडिया' अचानक बंद होणार ?

क्राइम शोचा विषय निघतो तेव्हा 'सावधान इंडिया' शो चे नाव टॉपमध्ये असते. पण हा लोकप्रीय ठरलेला कार्यक्रम रातोरात ऑफ एयर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mar 10, 2018, 12:23 PM IST

फक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे

मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.

Feb 27, 2018, 03:50 PM IST

आरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट

मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.

Feb 22, 2018, 05:27 PM IST

बंद होणार ही टेलिकॉम कंपनी, तुमचं सीम कार्डही होणार बिनकामाचं

टेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे.

Feb 20, 2018, 04:10 PM IST