अतिरेक्याला पकडणाऱ्यांना शिवसेनेकडून ५ लाखांचं बक्षिस
दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या दोघांना शिवसेनेने बक्षिस दिलं आहे. शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी ही घोषणा केली आहे, धूत यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्याला पकडणारे, राजेश कुमार आणि राजेश शर्मा यांना 5 लाख बक्षिस देण्यात येणार आहे.
Aug 6, 2015, 05:59 PM ISTजगातील बेस्ट बॉस, ज्यांनी कर्मचाऱ्यांना दिला १.५ कोटींचा बोनस
बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध हे तसे चांगले नसतात. मात्र, असा बॉस आहे की, त्याने कर्मचाऱ्यांना चक्क १.५ कोटींचा बोनस दिलाय. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरी गोष्ट आहे.
Aug 5, 2015, 04:46 PM ISTखासदाराकडून पॅरीस हल्लेखोरांना ५१ कोटी देण्याची तयारी
उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.
Jan 8, 2015, 05:50 PM ISTजयपूरच्या जितेंद्रला Face bookकडून 12 लाखांहून अधिक बक्षिस
सोशल मीडियाच्या जगात सर्वात मोठी वेबसाइट असलेल्या फेसबुकनं जयपूरच्या 22 वर्षीय जितेंद्र जायसवाल या तरुणाला त्याच्या प्रतिभेला सलाम करत 20,000 डॉलर (12 लाखांहून अधिक रुपयांचं) बक्षिस दिलंय.
Aug 7, 2014, 05:21 PM ISTखलिफा नेत्यावर अमेरिकेचे एक कोटी डॉलरचे बक्षिस
इराक आणि सिरिया क्षेत्रात कार्यरत असलेला खलिफा शासनचा नेता अबु बकर अल बगदादीच्या अटकेची माहिती देणाऱ्याला एक कोटी अमेरिकी डॉलर बक्षिसदेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अल बगदादीवर हे बक्षीस 2011 मध्ये घोषित केले आहे.
Jul 10, 2014, 04:07 PM ISTउत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!
भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
Jun 24, 2013, 07:11 PM ISTराही सरनौबतला १ कोटींचे बक्षीस जाहीर
वर्ल्ड कपमध्ये सुवर्णवेध घेणारी नेमबाज राही सरनौबतला `झी 24 तास`च्या पाठपुराव्यामुळे सरकारने 1 कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषेदत याची घोषणा केली.
Apr 18, 2013, 07:54 PM ISTतेरा महिन्यानंतर १ कोटीचे मिळाले बक्षिस
भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.
Mar 26, 2013, 05:33 PM ISTहॉकी खेळाडूंवर बक्षिसाचा वर्षाव
भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला सहारा इंडिया परिवाराने १ कोटी २७ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
Mar 1, 2012, 03:11 PM IST