बलात्कार

मुंबईत दररोज दोन महिलांवर होतात बलात्कार, मुंबई सुरक्षित कशी?

पुण्यात घडलेल्या छेडछाडीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत याची आता चर्चा होऊ लागली आहे.

Dec 15, 2017, 08:19 PM IST

पुण्यात रिक्षा चालकाकडून तरूणीवर अत्याचार

पुण्यातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे, गुरूवारी देखील अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण करण्यात आली होती.

Dec 15, 2017, 11:50 AM IST

चंदीगड बलात्कार प्रकरण : किरण खेर यांनी पीडितेलाच दिला सल्ला

चंदीगड बलात्कार प्रकरणात स्थानिक भाजप खासदार किरण खेर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Nov 30, 2017, 03:12 PM IST

छकुलीला न्याय मिळाला, निर्भयाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

सगळा समाज एकवटल्यामुळेच आपल्या छकुलीला लवकरात लवकर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केलीय.

Nov 29, 2017, 04:03 PM IST

कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना फाशी, राष्ट्रवादीकडून शिक्षेचं स्वागत

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टानं तीनही आरोपींना फाशी सुनावल्याच्या शिक्षेचं अजित पवार यांनी स्वागत केलंय.

Nov 29, 2017, 02:09 PM IST

कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय.

Nov 29, 2017, 08:56 AM IST

घरातून पळून गेलेल्या मुलीला दिली 'ही' भयंकर शिक्षा!

आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या मुलीली तिच्या कुटुंबियांनी भयंकर शिक्षा दिली. 

Nov 28, 2017, 05:46 PM IST

घरात घुसून १२ वर्षीय मुलीची हत्या, दोन बहिणींवर बलात्कार

मेक्सिकोमधील सियूदाद जुआरेज शहरात हत्या आणि बलात्कार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 26, 2017, 12:09 AM IST

४ वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण, साडेचार वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल

चार वर्षांच्या मुलीवर वर्गातीलच एका विद्यार्थ्याने बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Nov 23, 2017, 03:33 PM IST

खुलासा! उत्तर कोरियाच्या महिला सैनिकांवर होतात बलात्कार

अणुबॉम्ब आणि लष्कराच्या आधारावर उत्तर कोरिया संपूर्ण जगाला आव्हान देत असतो. जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना उत्तर कोरियाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात आतलं सत्य काही वेगळच आहे. 

Nov 23, 2017, 11:51 AM IST

अहमदनगर | कोपर्डी रेप केस प्रकरणातील निकाल 29 नोव्हेंबरला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:28 PM IST

तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकाकडून बलात्कार

लातूर शहरातील अल्पवयीन असलेल्या तीन सख्ख्या बहिणींवर ४५ वर्षीय नातेवाईकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. 

Nov 21, 2017, 10:13 AM IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ३ जणांना फाशी

 लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Nov 10, 2017, 03:23 PM IST