बलात्कार

बुलडाणा आश्रमशाळा बलात्कारप्रकरणी सात अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्कारप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 10:56 PM IST

बलात्काराचं प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न - नवाब मलिक

बलात्काराचं प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न - नवाब मलिक 

Nov 3, 2016, 08:42 PM IST

'बलात्कारावेळी सर्वाधिक आनंद कोणी दिला?'

गँगरेप झालेल्या महिलेला बलात्कारावेळी सर्वात जास्त आनंद कोणी दिला असा संतापजनक सवाल तपास अधिकाऱ्यानं विचारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे.

Nov 3, 2016, 05:53 PM IST

'बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत दहा ते बारा मुलींवर बलात्कार'

बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत तब्बल डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Nov 3, 2016, 05:15 PM IST

सर्वाधिक बलात्कार गुन्हे असलेले दहा देश

 आज आम्ही तुम्हांला दहा अशा देशांची यादी देणार आहोत त्यात बलात्काराच्या घटना सर्वाधिक होतात. तुम्हांला धक्का बसेल की अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Oct 25, 2016, 11:37 PM IST

प्रेमी युगूलावर गोळीबार, प्रेयसीवर बलात्कार, प्रियकर ठार

छत्तीसगडमधील रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेतात प्रेमी युगूल गप्पा मारत बसलं होतं. ही रात्रीची वेळ असल्याचं सांगण्यात येतंय, यात अचानक एकाने येऊन प्रियकराला गोळी घातली तर, प्रेयसीला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला, या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली आहे.

Oct 24, 2016, 05:12 PM IST

पुण्यात कॉलेज तरुणीवर बलात्कार, तिघांना अटक

शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या दोघा विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Oct 21, 2016, 06:13 PM IST

भयंकर क्रौर्य : शॉक देऊन तरुणीवर बलात्कार

जिल्ह्यातील तासगावमध्ये माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका तरुणीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Oct 21, 2016, 01:01 PM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणी ७० साक्षीदार तपासले जाणार

कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत. 

Oct 19, 2016, 10:41 PM IST

अलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.

Oct 14, 2016, 05:02 PM IST

3 पॉर्न फिल्म दाखवून मोनिका घुरडेवर रेप, मग हत्या

गोव्यातील प्रसिद्ध परफ्युम एक्स्पर्ट मोनिका घुरडेच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबनंतर  पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आहेत. 

Oct 12, 2016, 05:21 PM IST

नाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन

नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. 

Oct 9, 2016, 03:55 PM IST

पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

पारनेर तालुक्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आलाय. यात आरोपी पोपट साळवेला अटक करण्यात आलीये. 

Oct 9, 2016, 01:16 PM IST

कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल

कोपर्डी बलात्कारप्रकरणी 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल

Oct 7, 2016, 06:46 PM IST