नाशिकमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार
नाशिक शहरातल्या देवळाली कॅम्प परिसरात एका फिजिओ थेरपिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
Dec 16, 2016, 03:21 PM ISTसातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षक हरिशंकर शुक्ला अटकेत
सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शुक्लानं बलात्कार केला.
Dec 15, 2016, 09:25 PM ISTशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, नातेवाईकांचा धक्कादायक आरोप
येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
Dec 6, 2016, 10:48 PM ISTखामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 04:05 PM ISTदिल्लीत अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार
राजधानी दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Dec 3, 2016, 12:26 PM IST५०० च्या जुन्या नोटेमुळे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
५०० ची जुनी नोट स्वीकारण्यास वडीलांनी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदाऊन येथे घडली आहे.
Nov 24, 2016, 09:37 PM ISTदिल्लीत धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार
दिल्लीमध्ये धावत्या रेल्वेत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. शाहदरा आणि जुनी दिल्ली स्थानकादरम्यान ही घटना घडलीये.
Nov 20, 2016, 12:47 PM ISTखामगावच्या घटनेनं हादरलेलं गाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 08:44 PM ISTखामगावच्या आश्रमशाळेत पुन्हा जायला विद्यार्थ्यांचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 07:56 PM ISTबलात्कार पीडितेला दोन लाखांची मदत - विजया रहाटकर
बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
Nov 5, 2016, 07:05 PM ISTआदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी 15 आरोपींना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:39 PM ISTआदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहे.
Nov 5, 2016, 11:59 AM ISTखामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.
Nov 4, 2016, 08:58 PM ISTखामगावच्या आश्रमशाळेत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा
Nov 4, 2016, 06:36 PM ISTबुलडाण्यात शिपायाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 03:16 PM IST