बाईक

शॉकिंग व्हीडिओ : कारने बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले

गुडगाव येथे हृदय हेलावणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका होंडी सिंटीकारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ५०० मीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कारने बाईकला पाठिमागून धडक दिली. त्याच तिस्थित कार पुढे बाईकस्वाराला बोनेटवर घेऊन पुढे गेली....

Apr 2, 2016, 09:56 AM IST

बाईकस्वारांसाठी सॅमसंगचा खास मोबाईल

नवी दिल्ली : मोबाईल उत्पादनातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगने गॅलॅक्सी जे३ हा नवीन मोबाईल  लाँच केलाय. या मोबाईलची खासियत अशी की हा मोबाईल खास बाइकस्वारांसाठी तयार करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत ८,९९० रुपये इतकी आहे.

Apr 1, 2016, 11:15 AM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी धोनीनं काय केलं ?

टी 20 वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी क्रिकेट जगतातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. पण तरीही भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आपला आवडता छंद जोपासताना दिसला. 

Mar 27, 2016, 06:24 PM IST

बोनव्हिल क्लासिकचं अत्याधुनिक रुप

बोनव्हिल क्लासिकचं अत्याधुनिक रुप

Mar 9, 2016, 10:15 PM IST

डेंजर अपघात : कारवर चढत हवेत दोन वेळा पलटी झाली बाईक

फिलिपिन्समधील कार आणि मोटारसायकलचा जीवघेणा अपघात तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.

Feb 19, 2016, 10:27 PM IST

राज्यात हेल्मेट सक्ती लागू, दोघांना हेल्मेट बंधनकारक

राज्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. याबाबत परीवहन आयुक्तांनी पत्रक जारी केलेय.

Feb 6, 2016, 03:09 PM IST

बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 05:48 PM IST

जगातली सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक

सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक लवकरच भारतात आणि अमेरिकेमध्ये लाँच होत आहे.

Jan 28, 2016, 11:16 PM IST

आयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक

भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.

Jan 26, 2016, 03:20 PM IST

अवघ्या ३१ हजार रुपयांत मिळतेय ही बाईक

पुणे स्थित ऑटो कंपनी बजाजने भारतीय बाजारात स्वस्त बाईक सीटी १०० बी (CT 100B) लाँच केलीय. बजाजची ही नवी बाईक स्पोक व्हील ट्रीम सिटी १००च्या तुलनेत चार हजार रुपयांनी स्वस्त आहे. 

Jan 23, 2016, 11:35 AM IST

जगातील पहिली इंटरनेट बाईक, अधिक वेगवान

महिंद्राने जगातील पहिली ई स्कूटर लॉंच केली आहे. या बाईकची नाव आहे महिंद्रा जेनजे २.०. महिंद्राने यूएसमधील मार्केटमध्ये ही बाईक उतविली आहे. या स्कूटरची संकल्पना सिलिकॉन व्हॅलीत साकरण्यात आली.

Jan 19, 2016, 08:01 PM IST

CCTV फुटेज : राँग साईडनं बाईकवर 'धूम स्टाईल', तरुणीला उडवलं

बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं, याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय

Jan 15, 2016, 07:47 PM IST