बाबा राम रहीम

राम रहीमच्या डेऱ्यात २ खोल्या भरून पैसा..

स्वत:ला ईश्वराचा अवतार समजणारा बाबा राम रहीम तुरूगांत गेला आणि त्याच्या डेऱ्याची पोलखोल सुरू झाली. आजवर अनेकांसाठी केवळ आश्चर्य बणून राहिलेल्या या डेऱ्याचा न्यायलयाच्या देखरेखेखाली तपास सुरू आहे. या तपासातून अनेक सुरस गोष्टी बाहेर येत आहेत. 

Sep 10, 2017, 01:43 PM IST

बाबा रामरहिमच्या डेऱ्यात सापडले हे घबाड, १०० बॅंक कर्मचाऱ्यांकडून मोजमाप

हरियाणातील सिरसा येथील गुरमीत बाबा रामरहिमच्या डेरा सच्चा सौदाची झाडाझडती करताना मोठे घबाड हाती आले आले आहे.  

Sep 9, 2017, 09:02 AM IST

बाबा राम रहीमच्या डेऱ्याची झाडाझडती

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमच्या डेऱ्यामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. कोर्टाच्या आदेशानंतर हे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. या सर्च ऑपरेशनमध्ये तब्बल ५ हजार जवान कार्यरत आहेत.

Sep 8, 2017, 04:43 PM IST

यामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या

बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत. 

Sep 5, 2017, 01:59 PM IST

'पद्म पुरस्कार' मिळवण्यासाठी गुरमीतनं लावली होती फिल्डिंग!

दोन साध्वींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी सध्या गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी धरपडत होता. 

Aug 31, 2017, 08:01 PM IST

राम रहीम विरोधात ट्विट केल्यामुळे ट्विंकल खन्नाला धमकी

राम रहीम संदर्भात अनेक सेलेब्सने ट्विट केले. काहींना राम रहीम दोषी असण्यावर ट्विट केलं तक काहींनी निकालाच्या विरोधात ट्विट केलं आहे. यामध्ये राम रहीमबाबत आपले स्पष्ट विचार मांडणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील होती. मात्र आता या तिला तिच्या या वक्तव्यांवर धमकी मिळू लागली आहे. 

Aug 31, 2017, 06:44 PM IST

पूनम पांडे राम रहीमवर संतापली

 पूनम पांडे नेहमी अतरंगी विषयामुळे चर्चेत असते.  असे कमी क्षण असतात की तीने वादग्रस्त विधान केले नाहीत. आज काल पूनम पांडे खूप गंभीर विषयावर बोलायला लागली आहे.. पूनम पांडे एका मंदिरात गेली तेव्हा पत्रकारांनी राम रहीम यांच्यावर प्रश्न विचारले. 

Aug 30, 2017, 07:01 PM IST

असा असेल बलात्कारी गुरमीतचा जेलमधील दिनक्रम

आता पर्यंत डेरा सच्चा सौदा किंवा बाबा राम रहीम सिंह या नावाने ओळखला जाणारा हा बलात्कारी आता फक्त कैदी क्रमांक १९९७ या नावाने ओळखला जाणार आहे. 

Aug 28, 2017, 07:49 PM IST

बलात्कारी गुरमीत राम रहीमला २० वर्षाची शिक्षा

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशा २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अगोदर डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीमला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र कोर्टाने आता ती २० वर्षाची केली आहे. 

Aug 28, 2017, 07:24 PM IST

बाबा रहीमच्या लक्झरी कारमध्ये सापडल्या 'या' गोष्टी

२५ ऑगस्ट रोजी पंचकुला परिसरात जी हिंसा झाली त्यामध्ये मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. याच दिवशी पोलिसांनी बाबा राम रहीमच्या गाड्या जप्त केल्या आणि त्याची कसून तपासणी केली.

Aug 28, 2017, 06:15 PM IST

बाबा राम रहीमबद्दलचे १० महत्वाचे खुलासे

साध्वींच्या रेप केसमध्ये दोषी सापडलेल्या राम रहीम सिंहविरोधात पुरावे जमा करण्यात येत आहेत. सीबीआयने १९९७ ते २००२ पर्यंत डेरा सोडलेल्या २४ साध्वींपैकी १८ साध्वींचा तपास करून त्यांची चौकशी केली आहे. 

Aug 28, 2017, 03:45 PM IST

पंजाब, हरियाणासह पंचकुला परिसरात तणावपूर्ण शांतता

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर  सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे  समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Aug 26, 2017, 09:58 PM IST

पंजाबमध्ये तणावाचे वातावरण! बाबा राम रहीमचे शांततेचे आवाहन

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्याचा निकाल आज निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Aug 25, 2017, 10:19 AM IST

व्हिडिओ : हॉलिवूड अभिनेत्यानं उडवली बाबा राम रहीमची टर!

अभिनेता आणि डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम गुरमीत सिंह यांची मस्करी केली म्हणून नुकतंच किकू शारदा याला तुरुंगात जावं लागलं होतं, हे आठवत असेलच तुम्हाला? आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन, अॅक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी फॅलॉन याच्यासोबतही असंच होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. 

Mar 31, 2016, 03:28 PM IST