बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन

'मातोश्री' स्मारक म्हणून खुलं करा' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी भाजपची मागणी

Balasaheb Thackeray Smrutidin : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने मोठा राडा झाला. हा वाद शमत नाही तोच भाजपाच्या एका मागणीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Nov 17, 2023, 07:02 PM IST

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video

Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे. 

Nov 16, 2023, 09:01 PM IST

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कातल्या स्मृतिउद्यानात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर दर्शन घेणार आहेत.

Nov 16, 2013, 09:39 AM IST

बाळासाहेब ठाकरेंच्या विविध पेन्टिंगसचं मुंबईत प्रदर्शन

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध पेन्टिंगसचं प्रदर्शन नरीमन पॉईण्टमधल्या बजाज आर्ट गॅलरीत भरलं आहे. भारत टायगर या नव्या चित्रकारानं ही पेन्टिंगस साकारलीय आहेत.

Nov 6, 2013, 10:09 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत.

Nov 6, 2013, 08:09 PM IST