बिग बी

बिग बींचा सर्वात मोठा चाहता, करतो हे काम...

महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Oct 12, 2019, 03:23 PM IST

Happy B`Day : वाढदिवसानिमित्त वडिलांच्या आठवणीने बिग बी भावूक

व्यक्त केली अशी इच्छा की.... 

Oct 11, 2019, 08:29 AM IST

युवा सुपरस्टार्सना टशन देणारा एकमेव महानायक

बॉलिवूडचे महानायक, बॉलिवूडचे सुपरस्टार, बॉलिवूडचे बिग बी...

Sep 25, 2019, 06:48 PM IST

बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार, ट्विवटरवर शुभेच्छांचा वर्षाव

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

Sep 24, 2019, 09:53 PM IST

बिग बींनी शेअर केला 'Selfie'करता हिंदी शब्द

बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यावर्षात प्रचंड व्यस्त आहे. सध्या ते भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात अग्रगण्य असलेल्या कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. यानंतर बिग बी 'ब्रम्हास्त्र' या आगामी सिनेमात दिसणार आहेत. अशा व्यस्त शेड्युलमधूनही अमिताभ बच्चन आपल्याला सोशल मीडियावर ऍक्टिव दिसतात. 

Sep 18, 2019, 11:16 AM IST

'डॉक्टरांनी मृत समजून मला कचऱ्यात टाकलं...', संघर्ष ऐकून बिग बीही भावूक

...यांच्या हृद्यद्रावक कहाणीने बिग बींसह सर्वचजण नि:शब्द झाले.

 

Aug 23, 2019, 04:51 PM IST

'पबजी' म्हणजे काय रे भाऊ? बिग बींना पडला प्रश्न

बिग बींनी हा प्रश्न विचारताच...

Aug 21, 2019, 05:04 PM IST

बिग बींना पाहताच बेशुद्ध झाला करण जोहर?

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' चित्रपट नेहमीच अग्रस्थानी असतो. 

Jul 23, 2019, 06:52 PM IST

उकाड्याने बिग बीही त्रस्त; केलं 'हे' मार्मिक ट्विट

बिग बींनी केलं मजेशीर ट्विट

Jun 2, 2019, 08:22 PM IST

#Throwback: बिग बींसोबत ही अभिनेत्री कोण?

बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

May 17, 2019, 05:00 PM IST

...म्हणून अमिताभ 'बच्चन' झाले!

'आडनावावरून जात ओळखली जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या नावातून श्रीवास्तव नाव काढून हरिवंश राय बच्चन असं केलं'

Feb 21, 2019, 06:08 PM IST

अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली, कारण...

वाहतूक कोंडीचा फटका महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना सहन करावा लागला.  

Feb 6, 2019, 11:05 PM IST

'झुंड'मुळे बिग बींना अनुभवता आली ही गोष्ट

स्वतः बिग बींनी शेअर केली ही गोष्ट 

Jan 11, 2019, 11:00 AM IST

अमिताभ यांचा Samsung फोन खराब, Xiaomi ने दिलं हे उत्तर

पाहा काय मिळालं उत्तर 

Dec 13, 2018, 04:54 PM IST