बीएसएफ

भारतीय सुरक्षादलांच्या सॅल्यूटचे प्रकार कोणते?

Indian Armed Forces Salute Types: भारतीय नौदलात, लष्कर ,वायूसेना, पोलीसयंत्रणा प्रत्येक विभागाची सॅल्युट करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. ती कशी आहे हे पाहूया.  

Feb 29, 2024, 02:18 PM IST

सावधान! दहशतवाद्यांचा भारतात भल्यामोठ्या संख्येनं घुसखोरीचा कट

संरक्षण यंत्रणांकडून मोठा इशारा 

 

Nov 10, 2020, 09:18 AM IST

भारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले.  

Jun 20, 2020, 10:17 AM IST

बीएसएफच्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू, ४१ नवे रूग्ण

कोरोना व्हायरस (coronavirus)चा कहर सुरूच आहे. सीमा सुरक्षा दल (BSF)च्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

May 7, 2020, 10:02 PM IST

बीएसएफची मोठी कारवाई; घुसखोरीचा डाव उधळला

सुरक्षा दलाकडून गोळीबार होता तेव्हा .... 

Oct 6, 2019, 09:37 AM IST

बीएसएफ जवानांचा वृद्धावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून दोन बीएसएफ जवानांनी स्वत:च्या ७५ वर्षीय चुलत्याला बेदम मारहाण करत चाकूने वार केले आहेत.

Jul 28, 2019, 05:56 PM IST

पंजाबच्या तरनतारनमध्ये बीएसएफनं पाडला पाकिस्तानी ड्रोन

रात्री झालेल्या गोळीबारानंतर नजिकच्या गावांत ब्लॅक आऊट करण्यात आला

Apr 4, 2019, 11:07 AM IST
Akshay Kumar Promotion Of His Kesari Upcoming Film With BSF Jawan PT45S

अक्षयची बीएसएफ महिला जवानासोबत 'बॉक्सिंग फाईट' व्हायरल

अक्षयची बीएसएफ महिला जवानासोबत 'बॉक्सिंग फाईट' व्हायरल

Mar 20, 2019, 10:15 AM IST

VIDEO : बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यासोबत खिलाडी कुमारची किक बॉक्सिंग

जवानांची भेट घेण्याचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. 

Mar 20, 2019, 08:39 AM IST

भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला अटक

सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलिस आणि केंद्रिय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

Mar 6, 2019, 03:24 PM IST

VIDEO : BSF जवानाचं हे गाणं ऐकताच तुमचं ऊर भरून येईल

सोशल मीडियावर व्हिडिओला अधिक पसंती 

Jan 14, 2019, 11:34 AM IST

हॅन्डल न पकडता बाईक १४३ किमी पळवली, बीएसएफ जवानाचा रेकॉर्ड

१७ ऑक्टोबर रोजी ३ तास २१ मिनिटे ५८ सेकंद हॅन्डल न पकडता त्यानं हा रेकॉर्ड कायम केलाय

Oct 20, 2018, 05:02 PM IST

सीमा सुरक्षा दलाचे १० जवान अचानक बेपत्ता

बीएसएफच्या ८३ व्या बटालियनचे १० जवान अचानक बेपत्ता झाले आहेत. 

Jun 28, 2018, 07:51 PM IST

आंतरराष्ट्रीय योग दिवस : बीएसएफ जवानांचा उंटावरून कसरती

आंतरराष्ट्रीय योग दिवस : बीएसएफ जवानांचा उंटावरून कसरती

Jun 21, 2018, 01:06 PM IST

जम्मू: पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद झालेत.

Jun 3, 2018, 08:34 AM IST