माँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video

Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप  हृदय पिळवटून टाकणारा आहे.

माँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video

About the Author