टोमॅटोला कवडीची किंमत, किलोला १ रुपया भाव
घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कोसळलेत. (Tomato Prices Fall)
Jan 20, 2021, 01:53 PM ISTधक्कादायक! बीड, यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव (Bird flu in Beed) झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव ( Outbreak of bird flu in Yavatmal) झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Jan 16, 2021, 06:22 PM ISTधनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप (allegation of rape) होण्यामागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाहा हा रिपोर्ट.
Jan 15, 2021, 04:59 PM ISTमराठवाडा झालाय बर्ड फ्लूचे केंद्र, 3000 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू
मराठवाडा ( Marathwada ) सध्या बर्ड फ्लूचं (bird flu) केंद्र झाले आहे.
Jan 13, 2021, 07:23 PM ISTसंतापजनक, बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत चक्क ठराव
एक संतापजनक बातमी बीडमधून. बीड (Beed) जिल्ह्यातल्या गेवराईमधल्या (Georai Gram Panchayat) पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे.
Dec 29, 2020, 01:01 PM ISTआंबेजोगाई | बीड भेसळरोधक विभा अधिकाऱ्याची हेकेखोर भूमिका
आंबेजोगाई | बीड भेसळरोधक विभा अधिकाऱ्याची हेकेखोर भूमिका
Dec 27, 2020, 10:45 AM ISTपरळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला
Dec 12, 2020, 10:48 PM ISTबीड | आजपासून दोन टप्प्यात शाळा सुरू
बीड | आजपासून दोन टप्प्यात शाळा सुरू
Nov 23, 2020, 04:55 PM ISTमराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपात बंडखोरी, गायकवाड यांचा दे धक्का
मराठवाड्यात भाजपमध्ये वाद उफाळला आहे. विधान परिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला बंडखोरी दिसून येत आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाचा राजीनामाच दिला.
Nov 17, 2020, 06:27 PM ISTपंकजा मुंडे यांना दे धक्का, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष
राष्ट्रवादीने भाजपला दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे.
Nov 6, 2020, 06:51 PM ISTशेतकऱ्याचा टाहो, 'मदत देत नसाल तर विषाची बाटली द्या'
सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा.
Nov 5, 2020, 07:37 PM ISTबीड | १३ लाख ऊसतो़ड मजून विमा-आरोग्यप्रश्न अधांतरीच
बीड | १३ लाख ऊसतो़ड मजून विमा-आरोग्यप्रश्न अधांतरीच
Oct 29, 2020, 08:10 PM ISTबीड | किमान ५० टक्के दरवाढीची होती अपेक्षा
बीड | किमान ५० टक्के दरवाढीची होती अपेक्षा
Oct 28, 2020, 06:10 PM ISTमाझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये - पंकजा मुंडे
भाजप सोडण्याच्या पंकजा मुंडे यांच्या चर्चेवर खुद्द पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाष्य केले आहे.
Oct 24, 2020, 07:03 PM ISTविनाअनुदानित शिक्षकांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विनाअनुदानित महिला शिक्षक आक्रमक
Sep 17, 2020, 04:30 PM IST