'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट
Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....
Feb 15, 2025, 09:32 AM IST
नवीन बीड निर्माण करु; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. नविन बीड निर्माण करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
Feb 5, 2025, 04:08 PM IST
बीडमध्ये कुणाचं टिप्परराज? राखेच्या धंद्यातून दहशतीचा धुरळा
बीड जिल्ह्यातील राख वाहतूक, अवैध वाळू उपसा याबाबत राज्यभर सध्या चर्चा सुरु आहे. त्यात बीड जिल्ह्यात नक्की किती टिप्पर चालतात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.. त्यावेळी एकट्या बीड जिल्ह्यात 1250 अधिकृत टिप्पर असल्याचं पुढं आलं आहे. मात्र अनधिकृत टिप्पर यापेक्षा दुप्पट असल्याचं बोललं जातंय.
Feb 1, 2025, 10:40 PM ISTधनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे.
Jan 31, 2025, 08:56 PM ISTबीड पोलीस दलात पोलिसांना आडनावाऐवजी नावाने हाक मारली जाणार; कुणी आणि का काढलाय हा आदेश?
Beed News : बीड पोलीस आता नावाने नाही तर आडनावाने हाक मारणार. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हे आदेश काढलेत. पण हा आदेश त्यांना का बरं काढावा लागला.. यातून त्यांना काय साधायचं आहे जाणून घेऊया.
Jan 28, 2025, 06:26 PM ISTबीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं मोठं विधान
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'टू द पॉईंट' क्रार्यक्रमात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे.
Jan 25, 2025, 10:54 PM ISTWalmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTWalmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?
Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
Jan 23, 2025, 02:14 PM ISTमोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTबीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का
Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
Jan 17, 2025, 10:38 PM ISTWalmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत.
Jan 15, 2025, 08:18 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST
बीडचे पोट्टे कमरेला कट्टे, पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते
Beed Crime: परळी तालुक्यातला वाल्मिक कराड हा एकटाच गुन्हेगार नाही.
Jan 10, 2025, 09:18 PM IST'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
महाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद
Beed News : बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेमतेम तपास करुन फायली बंद केल्या आहेत.
Jan 8, 2025, 07:29 PM IST