बॅट

World Cup 2019 : आऊट नसतानाही विराट माघारी का गेला?

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Jun 16, 2019, 08:13 PM IST

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये 'सेन्सर'

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपसाठीच्या त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही.

Jun 9, 2019, 07:22 PM IST

कारगिल युद्धाच्या ५ वर्षानंतर वाजपेयींनी भारतीय टीमला पाकिस्तानला पाठवलं, गांगुलीला दिलं होतं गिफ्ट

आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही, असं वक्तव्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी करायचे.

Aug 16, 2018, 04:28 PM IST

भारतीय उच्चायुक्तांनी इम्रान खान यांना दिली ही अनोखी भेट

निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन 

Aug 11, 2018, 11:23 AM IST

म्हणून चहलनं मैदानातून भारतीय ड्रेसिंग रूमकडे इशारा केला

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.

Jul 16, 2018, 06:27 PM IST

VIDEO : शिखर धवनचं वेगळं रूप...

बॅटिंग नाही तर हे करताना दिसला शिखर

Jun 8, 2018, 11:20 AM IST

बॅटवर शिवी लिहिल्यामुळे या दिग्गज खेळाडूवर टीकेची झोड

बॅटवर शिवी लिहिल्यामुळे क्रिकेटपटूवर जोरदार टीका होत आहे. 

Jun 5, 2018, 05:29 PM IST

'विराटनं भडकून मला शिव्या दिल्या'

आयपीएलचे पहिले ८ मोसम मुंबईकडून खेळल्यानंतर अंबाती रायडू या मोसमात धोनीच्या चेन्नईकडून खेळला. रायडूला चेन्नईनं २.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.

May 31, 2018, 04:59 PM IST

पृथ्वीच्या बॅटने नाही केली कमाल पण कॅचने उडवली धमाल

 फाइन लेगला उभ्या असणाऱ्या पृथ्वीने धावून एक शानदार कॅच पकडली. या कॅच नंतर मॅच बदलली पण..

May 13, 2018, 02:15 PM IST

धोनीपासून कोहलीपर्यंत सर्वांची बॅट दुरूस्त करणारा 'बॅटमॅन'

सचिन तेंडुलकर, फाफ डुप्लेसिस, स्टिव स्मिथ आणि ख्रिस गेल, महेंद्रसिंग धोनीसारख्या क्रिकेटर्सच्या बॅट ठिक केल्याचे असलम सांगतात.  

Apr 30, 2018, 07:58 PM IST

या नवीन खेळाडूनं विकेट घेतल्यानं विराट खुश, दिली खास भेट

बंगळुरुविरुद्धच्या टी-20मध्ये कोलकात्याचा ४ विकेटनं विजय झाला आहे.

Apr 11, 2018, 08:02 PM IST

...म्हणून या तुफान फलंदाजाने बॅटवर लावलाय गेंड्याचा स्टिकर

रोहितच्या बॅटवर असलेला स्टीकर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गेंड्याचा फोटो स्टीकर त्याच्या बॅटवर आहे.

Apr 8, 2018, 04:40 PM IST

आयसीसीच्या नव्या नियमांचा धोनी-वॉर्नरला फटका

आयसीसीनं लागू केलेल्या नव्या नियमांचा फटका धोनी आणि वॉर्नरला बसणार आहे.

Sep 26, 2017, 07:54 PM IST

विराट कोहलीच्या बॅटची किंमत किती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली.

Aug 3, 2017, 09:06 PM IST