बेटिंग

आयपीएल बेटिंग प्रकरणात बीसीसीआयनं हात झटकले

आयपीएलच्या मॅचवेळी सट्टा लावल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सट्टेबाज सोनू जलानला अटक केली आहे

Jun 2, 2018, 09:51 PM IST

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 08:22 PM IST

'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'

अभिनेता-निर्माता अरबाज खान याची ठाणे पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशी केली. यावेळी अरबाजने बेटिंग केल्याचे कबुल केले आहे.

Jun 2, 2018, 02:26 PM IST

स्थायी समिती सभापती सट्ट्याप्रकरणी गुन्हा दाखल

स्थायी समिती सभापती सट्ट्याप्रकरणी गुन्हा दाखल

Mar 26, 2016, 12:36 PM IST

बेटिंग कायदेशीर करावं का?

बेटींगला कायद्याच्या कक्षेत आणल्यास सट्टेबाजारात काळा पैसा येण्यावर मर्यादा येतील. त्यामुळं सट्टेबाजारावरील अंडरवर्ल्डचे वर्चस्वही आपोआप नाहीसे होईल. पण भारतातील एक मोठा वर्ग या प्रकाराला अनैतिक मानून त्यावर बंदी असावी, या मताचा आहे.

May 19, 2013, 04:59 PM IST