बेळगाव

बेळगावात शिवसेना करणार मराठी टायगर्स प्रदर्शित

मराठी टायगर्स या चित्रपटावरुन बेळगावमध्ये सुरु असलेला वाद काही संपताना दिसत नाहीय. हा चित्रपट प्रदर्शित करायला बेळगावमधल्या चित्रपटगृह मालक आणि वितरकांनी नकार दिला. त्यामुळे आता शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. 

Feb 4, 2016, 11:16 PM IST

मराठी टायगर्सला बेळगावात विरोध

मराठी टायगर्सला बेळगावात विरोध

Jan 19, 2016, 09:43 PM IST

कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण, संशियताची हत्या

ज्येष्ठ कन्नड लेखक प्रा. एमएम कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातल्या संशयिताची हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Oct 28, 2015, 08:27 PM IST

प्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या

पती  बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.

Aug 19, 2015, 08:23 PM IST

अखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..

मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....

Jul 22, 2015, 10:28 AM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन  झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Apr 1, 2015, 08:50 AM IST

बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी राज, सायनाक महापौर

 बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा फडकला भगवा झेंडा फडकला. महापौरपदी मराठी भाषिक किरण सायनाक तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड करण्यात आली आहे.

Mar 7, 2015, 04:48 PM IST

बेळगाव महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, कार्यकर्त्यांना विश्वास

बेळगाव महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, कार्यकर्त्यांना विश्वास

Mar 7, 2015, 01:37 PM IST