मुंबईतील पुढच्या पिढीला आपण काय देणार? शहराची वाटचाल पाहता हायकोर्टाला पडला प्रश्न
Mumbai News : भविष्य धोक्यात? मुंबईतली हुशार लोकं कुठे जाणार? हायकोर्टाचा सवाल. यंत्रणेपुढं उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न.
Dec 6, 2024, 08:40 AM IST
गँगस्टर छोटा राजनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; 'या' प्रकरणात जन्मठेप स्थगित, जामीन मंजूर
Chhota Rajan: छोटा राजनसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन देण्यात आला आहे.
Oct 23, 2024, 02:06 PM IST'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST
पुणे | डीएसकेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 01:19 PM ISTबिल्डरला दणका: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीही रेराच्या कचाट्यात
महाराष्ट्र, यूपी, हरियाणासह इतर राज्यांनाही होणार फायदा
Dec 7, 2017, 10:42 AM ISTआता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
Jul 5, 2016, 07:00 PM ISTआता लवकरच बॉम्बे हायकोर्ट होणार मुंबई हायकोर्ट!
आता लवकरच बॉम्बे हायकोर्टचं नाव मुंबई हायकोर्ट होणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.
Apr 20, 2015, 09:26 PM ISTआता 'बॉम्बे' हायकोर्ट होणार 'मुंबई' हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 09:56 AM ISTआता 'बॉम्बे' नाही 'मुंबई' हायकोर्ट?
आता लवकरच 'बॉम्बे' हायकोर्टला 'मुंबई' हायकोर्ट म्हणावं लागेल, कारण बॉम्बे आणि मद्रास हायकोर्टाचं नामांतरण करण्यासाठी केंद्रानं हालचाली सुरु केल्या आहेत.
Jan 18, 2015, 10:13 PM ISTमुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढणार, हायकोर्टाची मंजुरी
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.
Jan 8, 2015, 01:37 PM IST‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ!
हिट अँण्ड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. २००२ साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात ६२ मिली अल्कोहल आढळले होतं, अशी माहिती तत्कालीन कलीना लॅब अस्टिस्टंट डी. के. बालशंकर यांनी त्यांच्या साक्षी दरम्यान दिलीय. सलमान खान आज सत्र न्यायालयात हजर झाला होता.
Dec 3, 2014, 02:11 PM IST