'माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि...', लोकप्रिय मराठी अभिनेत्री Apurva Nemlekar च्या जवळच्या व्यक्तीचे निधन
Apurva Nemlekar Brother Death : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. वयाच्या 28 व्या वर्षी त्या व्यक्तीनं अखेरचा श्वास घेतला आहे. अपुर्वानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावाच्या निधानची धक्कादायक बातमी दिली आहे.
Apr 15, 2023, 03:36 PM ISTShaakuntalam Box Office Day 1 Collection : Samantha चा 'शाकुंतलम' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला
Shaakuntalam Box Office Day 1 Collection : समंथा रुथ प्रभूचा शाकुंतलम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून अभिनेता अल्लू अर्जुनच्या लेकीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर पहिल्याच दिवशी चित्रपटानं कोटींची कमाई केली आहे.
Apr 15, 2023, 01:53 PM ISTराहुल गांधींनी विचारलं राजकारण्यांना काय सल्ला देशील? Shah Rukh Khan म्हणाला, "टेबलाखालून पैसे घेणे..."
Shah Rukh Khan's Suggestion to Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात शाहरुख खानला प्रश्न विचारला होता की त्याला राजकारण्यांना कोणता सल्ला द्यायचा आहे. त्यावर शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 15, 2023, 12:52 PM ISTKGF 3 teaser : रॉकीचा भूतकाळ उलगडणार, 'केजीएफ 3' च्या टीझरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढली
KGF 3 Teaser : 'केजीफ 3' चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच इतकी वर्ष रॉकी भाई कुठे होता हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर अनेकांनी असं म्हटलं आहे की आता तिची कहानी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Apr 15, 2023, 11:53 AM IST'टायगर'च्या शूटिंगदरम्यान Salman Khan ला आवडले नव्हते कतरिना कैफचे कपडे, म्हणाला होता 'छोटे होते आणि...'
Salman Khan On Katrina Kaif Clothes at ek tha tiger set : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानच्या सेटवर मुलींना कपडे परिधान करण्यासाठी काही नियम असतात असे सांगितले. त्यानंतर सलमानचा कतरिना कैफविषयी बोलतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
Apr 15, 2023, 10:52 AM ISTSai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल
सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...
Apr 14, 2023, 06:18 PM ISTअभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य
Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं.
Apr 14, 2023, 05:39 PM IST'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का
Hruta Durgule : हृता दुर्गुळेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये तिच्याविषयी कशा किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीविषयी कशा कमेंट केल्या जातात ते सांगितलं. तिच्याविषयी केलेल्या कमेंट ऐकल्यानंतर हृताला मोठा धक्का बसला होता.
Apr 14, 2023, 04:45 PM ISTAjay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर...
Ajay Devgn's Daughter's Name : अजय देवगण (Ajay Devgn) ची मुलगी नीसा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत असते. आता नीसा तिच्या नावामुळे चर्चेत आली आहे. तिचं नाव नक्की काय आहे हे तिनं सांगितलं आहे.
Apr 14, 2023, 03:35 PM IST...मग अंजलीनं राहुल नाही तर अमनशी लग्न केलं असतं; 24 वर्षांनंतर Kajol नं व्यक्त केली इच्छा
Kajol on Kuch Kuch Hota Hai end : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे Kuch Kuch Hota Hai या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. त्याशिवाय करिअरच्या सुरुवातीला तिच्या दिसण्यावरून किंवा मग तिच्या रंगावरून आणि ती जाड आहे अशा अनेक कमेंट केल्या होत्या, याविषयी काजोल बोलली आहे.
Apr 14, 2023, 02:28 PM IST'शाकुंतलम' चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्...
Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. समंथा या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आजारी पडली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला.
Apr 14, 2023, 01:51 PM ISTPrajakta Mali च्या लग्नाच्या चर्चांवर Vaibhav Tatwawadi चं उत्तर म्हणाला, 'मला प्राजक्ताने स्वत: ...'
Vaibhav Tatwawadi on Prajakta Mali crush statement : वैभव तत्ववादी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखततीत प्राजक्ता माळीनं तो तिचा क्रश असलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैभव सध्या त्याच्या 'सर्किट' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Apr 14, 2023, 01:06 PM IST25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली...
Pooja Hegde On Relationship With Salman Khan : पूजा हेगडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या आणि सलमानच्या रिलेशनशिपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. दरम्यान, पूजानं आता अखेर एका मुलाखतीत सत्य सांगितलं आहे.
Apr 14, 2023, 11:48 AM ISTAamir Khan ला घाबरून लंडनला पळून गेला होता करण जोहर, नेमकं काय झालं होतं?
Karan Johar and Aamir Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानला घाबरून लंडनला पळाला होता. त्याविषयी स्वत: करण जोहरनं त्याची ऑटोबायोग्राफी ‘एक अनोखा लडका’ या पुस्तकात सांगितलं आहे.
Apr 13, 2023, 06:55 PM ISTAmruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला
Amruta Fadnavis shares photo with Asha Bhosle : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांना भेटल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी खुलासा केला की आशा भोसले यांनी त्यांना काही सल्ले दिले आहेत.
Apr 13, 2023, 06:01 PM IST