बॉलिवू़ड

Happy B`Day : वाढदिवसानिमित्त वडिलांच्या आठवणीने बिग बी भावूक

व्यक्त केली अशी इच्छा की.... 

Oct 11, 2019, 08:29 AM IST

'मिशन मंगल' चित्रपटाचा आणखी एक धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'मिशन मंगल' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच...

Aug 8, 2019, 02:09 PM IST

world of movie KALANK video : ....असा साकारला 'कलंक'चा भव्य सेट

सेट पाहून जावेद अख्तर यांना झाली 'पाकिजा' चित्रपटाची आठवण

Apr 8, 2019, 03:20 PM IST

ISISचा मोर्चा आता बॉलिवू़डकडे

जगभरात दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध ISIS या जहाल अतिरेकी संघटनेने आता बॉलिवूडला टार्गेट केलंय. या संघटनेची भारतातील जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आलेय असे दोन संशयित पकडल्यानंतर त्यांच्या तपासात ही माहिती पुढे आली आहे.

May 25, 2016, 04:00 PM IST

रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

Mar 4, 2015, 03:02 PM IST

जेव्हा रणवीरनं दीपिकाची रणबीरसमोर काढली लाज!

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्याच बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंहनं तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि इतर लोकांसमोर लाज काढली. मिळालेल्या माहितीनुसार फिल्म तमाशाच्या सेटवर ही घटना घडली. या चित्रपटात रणबीर आणि दीपिका एकत्र आहेत. 

Aug 14, 2014, 06:36 PM IST

अनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल

विराट कोहली सोबत आपले गेले दोन वर्ष संबंध होते

May 1, 2014, 02:55 PM IST

दबंग सलमानने चक्क सनी लिऑनला साडी नेसवली

बॉलिवूडचा दबंग सलमान खान काय करील त्याचा भरवसा नाही. सध्या त्याच्या नावाची जादू बॉलिवूडमध्ये आहे. आज त्याचा `जय हो` हा सिनेमा रिलीज झालाय. मात्र, सलमान दुसऱ्याच एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्यांने चक्क साडी नेसायला मदत केली आहे ती सुद्धा सनी लिऑनला.

Jan 24, 2014, 11:16 AM IST

सलमानचा 'जय हो' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला "जय हो" या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दबंग खान सलमाननं खास आपल्या शैलीत या फिल्मच्या प्रमोशनची सुरुवात केली.

Dec 14, 2013, 01:50 PM IST

पाहा मल्लिका कोणाबरोबर करतेय सुट्टी एन्जॉय...

बॉलिवूड आणि हॉलीवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या चांगलीच सुट्टी एन्जॉय करते आहे. मल्लिकाने सध्या सिनेमाचं शुटींग बाजूला ठेवलं आहे.

Nov 29, 2012, 09:24 PM IST