ब्राझील

भारतीयांना आता 'या' देशात व्हिजा फ्री एन्ट्री

'या' देशाची महत्त्वपूर्ण घोषणा

Oct 26, 2019, 01:43 PM IST

ब्राझीलमध्ये दोन गटांत वाद, हिंसाचार ५७ कैद्यांचा मृत्यू

ब्राझीलच्या उत्तर प्रांतातील तुरुंगात दोन गटांत हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात ५७ कैद्यांचा मृत्यू झाला.

Jul 30, 2019, 04:38 PM IST

ब्राझीलमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात आग, १० जणांचा मृत्यू

रिओमधील फ्लॅमेंगो फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. 

Feb 8, 2019, 05:25 PM IST

धातूच्या खाणीचा बांध फुटला, ३०० हून अधिक जण बेपत्ता

आजुबाजूच्या परिसरातील स्थानिकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Jan 28, 2019, 12:48 PM IST

पराभूत ब्राझील फुटबॉल टीमच्या गाडीवर अंडी आणि दगडफेक

फुटबॉल चाहत्यांना अनावर झाला पराभव

Jul 10, 2018, 04:32 PM IST

ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक

ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमने उपांत्य फेरीत धडक मारलीय.

Jul 7, 2018, 05:03 PM IST

ब्राझीलचा फूटबॉलपटू रोनाल्डीनिओ लवकरच दुहेरी विवाहबंधनात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 25, 2018, 02:50 PM IST

'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी करणार दोन गर्लफ्रेन्डशी विवाह!

उल्लेखनीय म्हणजे, या दोघींचीही या विवाहाला मान्यता आहे. 

May 24, 2018, 11:10 PM IST

टिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य

ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू.  आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.  

Dec 25, 2017, 12:52 PM IST

२०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ

रशियात होणा-या २०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ जाहीर होणार आहे.

Dec 1, 2017, 12:40 PM IST

अरेच्चा ! जन्मताच ही मुलगी आपल्या आईच्या मिठीतच शिरली

  एक मुलगा जन्मल्यावर काही सेकंदातच चालायला लागला होता हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाला होता. काही खुप लोकांनी तो लाईक, शेअर केला गेला.

Aug 6, 2017, 02:29 PM IST

ब्राझील ग्रांप्रीचं उपविजेतेपद मुंबईकर आनंद पवारला

मुंबईकर बॅडमिंटनपटू आनंद पवारला मलेशियाच्या झुलफादली झुल्किफ्लीने पराभूत केलं. यामुळे आनंद पवारला ब्राझिल ग्रांप्रीत उपविजेतेपद मिळालं आहे.

Sep 4, 2016, 10:20 PM IST

महाभियोगानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपती यांची हकालपट्टी

भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ब्राझीलच्या राष्ट्रपती दिलमा रौस्सेफ यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्यानंतर त्याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sep 1, 2016, 08:19 AM IST

नेमारच्या पेनल्टी कीकने ब्राझीलला सुवर्णपदक

नेमारने ब्राझीलला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.  ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने पेनल्टी कीकवर गोल केला आणि ब्राझीलला ऑलिंपिकमधील पहिले सुवर्णपदक मिळालं.  ब्राझीलने अंतिम सामन्यात जर्मनीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-४ असा विजय मिळविला.

Aug 21, 2016, 11:30 AM IST

रिओ ऑलिम्पिक २०१६ : ओपनिंग सेरेमनी

रिओ दि जेनेरओ, ब्राझील

Aug 6, 2016, 09:34 PM IST