Video : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान स्वत:च व्हायोलिन वाजत होती वृद्ध महिला, व्हिडीओ पाहताच डोळ्यात पाणी
Viral Video : या व्हिडीओमधील महिलेचं धाडस पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. डॉक्टर या महिलेच्या मेंदूचं ऑपरेशन करत आहेत आणि ती महिला व्हायोलिन वाजत असल्याचं दिसून येतं आहे.
Aug 2, 2023, 12:15 PM ISTहृतिकच्या वाढदिवशी पिंकी रोशन यांची भावनिक पोस्ट
हृतिकच्या आईची भावनिक पोस्ट
Jan 10, 2020, 08:18 PM ISTहृतिक रोशनची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी
अभिनेता हृतिक रोशनवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ब्रेन सर्जरी करण्यात आलीय. ही सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचं हृतिकवर सर्जरी करणारे डॉक्टर बि. के. मिश्रा यांनी सांगितलंय..
Jul 7, 2013, 10:26 PM ISTहृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, फेसबूकवर दिला मॅसेज!
अभिनेता हृतिक रोशनवर आज ब्रेन सर्जरी करण्यात येणार आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृतिकला दाखल करण्यात आलं असून डॉक्टर बि. के. मिश्रा हृतिकची सर्जरी करणार असल्याचं समजतंय.
Jul 7, 2013, 03:53 PM IST