हाय बीपीची 'ही' 4 लक्षणे फक्त रात्रीच दिसतात, झोपेत घात होण्याची शक्यता
उच्च रक्तदाबाची काही लक्षणे आपल्याला दिसत असतात. पण त्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे ही लक्षणे दुर्लक्षे केली जातात. महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे फक्त रात्रीच दिसतात.
May 19, 2024, 08:21 AM IST'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे
थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.
Nov 6, 2019, 08:52 PM ISTव्यायाम न करता वजन घटवण्यासाठी प्या ही कॉफी
लठ्ठपणा ही सध्या देशातील सर्वात मोठी समस्या बनलीये. जर तुम्ही दिवसाला एक अथवा दोन कप कॉफी पित असाल तर ठीक आहे मात्र अधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते.
Apr 11, 2018, 09:36 AM IST‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
Feb 8, 2016, 09:43 AM ISTआपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ
किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.
Jan 21, 2015, 03:29 PM ISTहितगुज - ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्युअर
Oct 14, 2014, 06:56 PM ISTवाचा: शीर्षासनाचे अनेक फायदे!
जर आपण योगासनांमध्ये शीर्षासन करत असाल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अनेक आजारांपासून शीर्षासन तुम्हाला दूर ठेवतो.
Sep 25, 2014, 01:11 PM ISTहितगुजः ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्यूअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 05:30 PM ISTकमी मीठ खा, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा
ब्लड प्रेशन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तर कोणी नेहमी ब्लड प्रेशरची तपासणी करतो. कमी मीठ खावे तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हा सर्वौत्तम उपाय आहे.
Nov 29, 2012, 11:41 AM IST