close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ब्लॉक

मुंबई - पुणे एक्स्प्रेसमार्गावर ब्लॉक, यावेळेत वाहतूक बंद

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Oct 8, 2019, 03:35 PM IST

मुंबई - पुणे महामार्गावर सात दिवस ब्लॉक

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

May 15, 2019, 06:37 PM IST

कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय ? ...असं करा स्वत:ला अनब्लॉक

व्हॉट्सअॅप आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलंय.

Nov 8, 2018, 06:30 PM IST

...तर 1 डिसेंबरपासून ब्लॉक होणार ही सुविधा, एसबीआयचा ग्राहकांना इशारा

तुम्हीही नेट बॅंकींग वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Oct 13, 2018, 05:11 PM IST

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप होणार ब्लॉक?

या अॅप्सना 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम ६९ ए' अंतर्गत ब्लॉक केलं जाऊ शकतं

Aug 7, 2018, 12:46 PM IST

कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान सहा तासांचा ब्लॉक, अशी असेल वाहतूक

 या कामामुळे मुंबई-पुणे, मुंबई-मनमाड मार्गावरील दहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात.

May 26, 2018, 11:07 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पाच ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज १५ मिनिटांचे पाच ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 31, 2018, 10:07 AM IST

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी आज 'मेगा ब्लॉक'

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आज लष्कराकडून गर्डर टाकण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय. 

Jan 27, 2018, 09:38 AM IST

एसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!

नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय. 

Jan 4, 2017, 03:46 PM IST

झाकीर नाईकला आणखी एक दणका, आता वेबसाईटही ब्लॉक

मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Nov 21, 2016, 10:39 PM IST

व्हॉटसअपवर फ्रेंडनं तुम्हाला ब्लॉक केलंय तर...

व्हॉटसअप हे मोबाईल अॅप्लिकेशन सध्या असं अॅप बनलंय ज्याच्याविना सोशल मीडिया सर्कल अपूर्ण मानलं जातं. कधी कधी तुमच्यावर नाराज झालेल्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं तुम्हाला व्हॉटसअपवर ब्लॉक केलं... तर तुम्हाला नाराज होण्याची आवश्यकता नाही. 

Sep 1, 2016, 10:23 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ब्लॉक

Jun 22, 2016, 02:39 PM IST

असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.

May 28, 2016, 06:39 PM IST

बॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक

इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय. 

Oct 15, 2015, 09:28 PM IST