भायखळा

शुल्क वाढीचा राणीबागेत सकाळी फेरफटका मारणाऱ्यांना भुर्दंड

भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता उद्यानातली शुल्कवाढ लागू करण्यात येत आहे. दरम्यान, याचा फटका फेरफटका मारणाऱ्यांनाही बसणार आहे. राणीबागेत सकाळी ६ ते ८ दरम्यान फेरफटका मारणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी १५० रुपये प्रतिमहिना शुल्‍क आहे. तर ज्‍येष्‍ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्‍यात येईल.

Aug 1, 2017, 08:02 AM IST

राणीबागेतल्या खोडकर मोल्टनं साजरा केला बर्थडे

भायखळ्याच्या राणीबागेतल्या मोल्टनं बर्थडेच्या दिवशी चक्क गटारी साजरी केली... मोल्ट म्हणजे राणीबागेत असलेला वयानं सर्वात लहान पेंग्विन... तो आज दोन वर्षांचा झाला. 

Jul 21, 2017, 04:28 PM IST

महिला कैदी मृत्यू प्रकरणी सहा पोलिसांवर गुन्हा दाखल

 भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजूला शेट्ये मृत्यूप्रकरणी मुंबईच्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये जेलमधील सहा पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jun 25, 2017, 06:01 PM IST

भायखळा येथील कारागृहातील महिला कैद्याचा मृत्यू

भायखळामधल्या महिला कारागृहात कैद्यांचा हंगामा झाला.  जेलरनी मारल्यामुळे महिला कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या कारागृहात जादा कुमक तैनात करण्यात आलेय.

Jun 24, 2017, 07:51 PM IST

राणीच्या बागेत नवा पेंग्विन आणण्याचा अट्टाहास

मुंबईतल्या भायखळा इथल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Oct 24, 2016, 08:32 PM IST

राणीच्या बागेतल्या पेंग्विनचा मृत्यू

मुंबईतल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात खास परदेशातून आणलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Oct 23, 2016, 05:54 PM IST